एक्स्प्लोर
Health tips : हृदयविकाराचा धोका कमी करायचा आहे , पुढील उपाय करा !
Health tips : फास्ट फूड, बाहेरचे अन्न, मानसिक ताण, कमी झोप आणि शारीरिक श्रमाचा अभाव या कारणांमुळे हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
Heart care [Photo Credit : Pexel.com]
1/11
![आजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हृदयविकार झपाट्याने वाढत आहेत. फास्ट फूड, बाहेरचे अन्न, मानसिक ताण, कमी झोप आणि शारीरिक श्रमाचा अभाव या कारणांमुळे हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/3a2760b7bc7161d38357235a1ca27e0b69323.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हृदयविकार झपाट्याने वाढत आहेत. फास्ट फूड, बाहेरचे अन्न, मानसिक ताण, कमी झोप आणि शारीरिक श्रमाचा अभाव या कारणांमुळे हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. [Photo Credit : Pexel.com]
2/11
![जे आजार पूर्वी 60-70 वर्षांच्या वयात दिसत होते, ते आता 30-40 वर्षांच्या वयातही दिसून येत आहेत. तरुण वयात लोकांना हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/ce0c086cbcef9c32f4236fa3b8ce4e3d38b38.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जे आजार पूर्वी 60-70 वर्षांच्या वयात दिसत होते, ते आता 30-40 वर्षांच्या वयातही दिसून येत आहेत. तरुण वयात लोकांना हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो. [Photo Credit : Pexel.com]
Published at : 29 Jan 2024 04:19 PM (IST)
आणखी पाहा























