एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

PHOTO: गुलाब पाणी; चेहरा तेजस्वी दिसण्यासाठी उत्तम

ROSE WATER तजेलदार आणि आकर्षक दिसण्यासाठी गुलाब पाणी रोज लावावे

ROSE WATER

1/9
गुलाबपाणी त्वचेला नैसर्गिकरित्या पोषण मिळते. गुलाब पाण्यामुळे चेहरा चमकदार होतो आणि टॅनिंगची समस्या देखील दूर करते. जाणून घेऊयात चेहऱ्यावर गुलाबपाणी लावण्याचे  फायदे.

2/9
त्वचेला थंडावा मिळतो : वातावरणातील बदलांमुळे त्वचेवर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. अशा वेळी गुलाबपाणी लावल्याने गारवा तर मिळतोच पण पोषणही मिळते. त्यामुळे त्वचेची पीएच पातळी कायम राहते आणि त्वचा निरोगी राहते. गुलाबपाणी त्वचेला आतून थंड करते.

3/9
त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवणे : त्वचेवर गुलाबपाणी लावल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेला पोषणही मिळते. गुलाबपाणी लावल्याने त्वचेची जळजळही सहज दूर होते. चेहऱ्यावर गुलाबपाणी लावण्यासाठी ते कॉटन किंवा स्प्रे बाटलीच्या मदतीने चेहऱ्यावर लावता येते.

4/9
टॅनिंगपासून मुक्त व्हा : त्वचेची टॅनिंग अर्थातच काही भाग काळा पडणे, ही एक सामान्य समस्या आहे. अशा परिस्थितीत गुलाबपाणी लावल्याने त्वचेच्या टॅनिंगपासून आराम मिळतो आणि त्वचा चमकदार होते. गुलाबपाणी लावल्याने त्वचा मॉइश्चराइज होते.

5/9
सौंदर्य खुलविण्यासाठी उपयोगी : चेहऱ्यावरील तेलकटपणा गुलाब पाणी लावल्याने कमी होतो. मुरूम कमी करण्यास मदत करते. मृत त्वचा निघून जाते आणि चेहरा स्वच्छ राहतो.

6/9
रात्री झोपताना लावा : त्वचा तजेलदार आणि आकर्षक दिसण्यासाठी गुलाब पाणी रोज रात्री झोपताना लावावे, झोपण्या अगोदर चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन नंतर गुलाब पाणी कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावणे मदतीचे ठरते.

7/9
असे वापरा गुलाबपाणी : गुलाब पाणी केव्हा लावावे हे ही महत्वाचे आहे.

8/9
अंघोळी नंतर : सकाळी अंघोळ झाल्यानंतर देखील गुलाब पाणी चेहऱ्यावर लावावे. असे केल्याने दिवसभर फ्रेश राहाल आणि गुलाब पाण्याचा सुगंध तुमचा मूड चांगला ठेवण्यास मदत करेल.

9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?

Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागाBaramati Public Reaction on Polls : बारामतीकरांनी कुठला दादा निवडला? मतदानानंतर बिनधास्त बोलले!Maharashtra Exit Poll 2024 | तावडेंचा गेम फडणवीसांनी केला? Exit Poll वर सुषमा अंधारेंच प्रतिक्रियाPune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?

Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Embed widget