एक्स्प्लोर
Amla Benefits : बहुगुणी आवळा! जाणून घ्या फायदे..
आवळा हे औषधी गुणांनी भरलेले एक उत्तम फळ आहे, ज्याचे सेवन करून तुम्ही अनेक आजारांचा धोका कमी करू शकता.
amla
1/8

चवीला तुरट आणि आंबट असणारा आवळा प्रत्येकालाच आवडतो असं नाही. मात्र, आवळ्याला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे.
2/8

आवळ्याचा वापर मधुमेहाच्या रूग्णांसाठीही होतो. मधुमेहामध्ये तुम्ही आवळ्याचे थेट सेवन करू शकता, याशिवाय आवळ्याचा रस मधुमेहाच्या रुग्णांसाठीही खूप आरोग्यदायी आहे.
Published at : 03 Jun 2023 10:32 PM (IST)
आणखी पाहा
























