एक्स्प्लोर
Oral Cancer: 'अशी' असतात तोंडाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं; ठरू शकतो घातक
Oral Cancer: तंबाखूचं सेवन सिगारेट, गुटखा किंवा खैनीच्या स्वरुपात केलं जातं आणि यामुळे तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो. तोंडाच्या कॅन्सरमुळे मृत्यूचा धोकाही असतो.
Oral Cancer signs and symptoms
1/8

गेल्या काही वर्षांत तोंडाचा कर्करोग झपाट्याने पसरला आहे. तंबाखू हे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण म्हणता येईल.
2/8

तंबाखू, सिगारेट, गुटखा किंवा खैनी खाल्ल्याने तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. तोंडाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं आढळल्यास त्यावर उपचार शक्य आहेत. परंतु त्याच्या सुरुवातीच्या लक्षणांवर लक्ष दिलं पाहिजे.
Published at : 07 Aug 2023 11:55 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















