एक्स्प्लोर
Health News : फक्त 15 दिवस भात खाणं टाळा आणि पाहा कमाल, अनेक आजारांपासून होईल सुटका
No rice diet plan : काही लोकांना भात खाण्याची फार आवड असते. काहीचं तर जेवणच भाताशिवाय अपूर्ण असतं. पण, भातासोबत काही आरोग्याच्या काही समस्याही उद्भवू शकतात.
No rice diet plan
1/10

जेव्हा तुम्ही भात खाता तेव्हा शरीरात कर्बोदकांचे प्रमाण वाढते. यामुळे झोप येते आणि शरीर सुस्त होते. याशिवाय जास्त भात खाल्ल्याने वजन असंतुलित होऊन लठ्ठपणा वाढतो. (Image Source : istock)
2/10

तुम्ही आहारात फक्त 15 दिवस भात खाणं बंद करा आणि पाहा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो. (Image Source : istock)
Published at : 26 Sep 2023 03:00 PM (IST)
आणखी पाहा























