एक्स्प्लोर

Health Tips : तुमचा सकाळच्या वेळी घसा खवखवतोय तर सावधान!

HEALTH TIPS

1/10
पावसाळा संपून हळूहळू थंडीचे दिवस सुरु होत आहेत. या बदलत्या हवामानात घसा खवखवणे  (Sore Throat) आणि घसा दुखणे यांसारख्या समस्या सामान्य आहेत. (Photo Credit :Pixabay)

2/10
पावसाळा आणि हिवाळ्यात अनेकांना सर्दी आणि घशाशी संबंधित  समस्यांचा सामना करावा लागतो. यावर आपण अनेक घरगुती उपाय देखील करू शकतो. (Photo Credit :Pixabay)

3/10
तुम्हाला जर वारंवार घसादुखीचा त्रास होत असेल तर ही छोटीशी बाब समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका,  त्यावर वेळीच उपचार करा. (Photo Credit :Pixabay)

4/10
एखाद्या व्यक्तीचा सतत घसा दुखत असेल आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण,  ही फुफ्फुस आणि इतर फुफ्फुसांमध्ये संसर्गाशी संबंधित समस्या असू शकते. (Photo Credit :Pixabay)

5/10
तुम्हाला व्हायरल फ्लू किंवा सर्दी आहे आणि तुम्हाला खाण्यात किंवा गिळताना त्रास होत आहे.  यावर औषधं घेऊनही तुम्हाला फरक जाणवत नसेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे तुमच्या शरीरासाठी धोक्याचे लक्षण आहे. (Photo Credit :Pixabay)

6/10
विषाणूजन्य सर्दी एक ते तीन दिवसात बरी होते. पण जर तुमचा घसा दुखत नसेल आणि तुमचा आवाज कर्कश असेल  तर तुम्ही त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.  (Photo Credit :Pixabay)

7/10
घसा खवखवणे हलक्यात घेऊ नका कारण ही परिस्थिती कधीही गंभीर होऊ शकते. याचाच अर्थ तुम्हाला तुम्ही काही वेळातच अशक्तपणा जाणवेल. त्यामुळे वेळीच सावध व्हा. (Photo Credit :Pixabay)

8/10
जर तुमचा घसा खवखवत असेल तर गरम पाणी, काढा, दूध हळद या सारखे घरगुती पाय करा. (Photo Credit :Pixabay)

9/10
घरगुती उपाय करून, औषधे घेऊन पण जर तुमचा घास दुखत असेल  सर्दी जात नसेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा कारण हे तुमच्या शरीरासाठी घटक आहे. (Photo Credit :Pixabay)

10/10
जर तुम्हाला 2 किंवा 3 दिवसांपेक्षा जास्त वेळ घसा खवखवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. या लक्षणांकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर यातून अनेक गंभीर आजार निर्माण होऊ शकतात.(Photo Credit :Pixabay)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10  लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात

Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
Walmik Karad: वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Koregaon Bhima Shaurya Din : 207 वा शौर्यदिन, विजय स्तंभाला संविधानाच्या प्रतिकृतीची आकर्षक सजावटNew Year Celebration : शिर्डी, शेगाव,मुंबईतील सिद्धिवानायक; नववर्षाचं स्वागतासाठी मंदिरांमध्ये गर्दीTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 01 जानेवारी 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 01 January 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10  लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10 लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
Walmik Karad: वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात

वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल

IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, इंडो फार्मचा IPO पहिल्याच दिवशी 17 पट सबस्क्राइब, GMP कितीवर?
Embed widget