एक्स्प्लोर
Hair Fall in Monsoon : पावसाळ्यात गळू लागलेयत केस? ट्राय करा 'हे' घरगुती उपाय
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/14/c16a74945377269b52b35eced525ab4d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Monsoon hair fall
1/9
![लांबसडक आणि काळेभोर केस असावेत अशी सर्वांचीच इच्छा असते. पावसाळ्यात मात्र केस गळण्याची समस्या वाढते. (Photo - Pixabay)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
लांबसडक आणि काळेभोर केस असावेत अशी सर्वांचीच इच्छा असते. पावसाळ्यात मात्र केस गळण्याची समस्या वाढते. (Photo - Pixabay)
2/9
![पावसाळ्यात केसांची काळजी अधिक घ्यावी लागते. कारण पावसाळ्यातील दमट हवामानामुळे केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. (Photo - Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/15/ea8103eccf46ec0472f834aef671dcefae81e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पावसाळ्यात केसांची काळजी अधिक घ्यावी लागते. कारण पावसाळ्यातील दमट हवामानामुळे केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. (Photo - Pixabay)
3/9
![पावसाळ्यात स्काल्पवर जास्त प्रमाणात ओलावा असतो. त्यामुळे केस गळण्याची समस्या वाढते. जर तुमचेही केस गळत असतील, तर तुम्ही घरगुती उपाय करुन यापासून सुटका करुन घेऊ शकता. (Photo - Pixabay)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/15/d0cb4ddb31ff0435c4508ced20cc1835ce2f8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पावसाळ्यात स्काल्पवर जास्त प्रमाणात ओलावा असतो. त्यामुळे केस गळण्याची समस्या वाढते. जर तुमचेही केस गळत असतील, तर तुम्ही घरगुती उपाय करुन यापासून सुटका करुन घेऊ शकता. (Photo - Pixabay)
4/9
![मेथी केसांचं आरोग्य राखण्यासाठी मदत करते, यामुळे केस गळण्याच्या समस्येपासून सुटका होऊ शकते. (Photo - Pixabay)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मेथी केसांचं आरोग्य राखण्यासाठी मदत करते, यामुळे केस गळण्याच्या समस्येपासून सुटका होऊ शकते. (Photo - Pixabay)
5/9
![खोबऱ्याच्या तेलाचा वापर केल्यानं केसांचं आरोग्य जपण्यास मदत होते. (Photo - Pixabay)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
खोबऱ्याच्या तेलाचा वापर केल्यानं केसांचं आरोग्य जपण्यास मदत होते. (Photo - Pixabay)
6/9
![पावसाळ्यात केस गळत असतील तर एरंडेल तेलाचा वापर करा. (Photo - Pixabay)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पावसाळ्यात केस गळत असतील तर एरंडेल तेलाचा वापर करा. (Photo - Pixabay)
7/9
![केसांसाठी कोरफड अत्यंत फायदेशीर, केस गळण्याची समस्या झटपट होईल दूर (Photo - Pixabay)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
केसांसाठी कोरफड अत्यंत फायदेशीर, केस गळण्याची समस्या झटपट होईल दूर (Photo - Pixabay)
8/9
![केसांसाठी मेहंदी अत्यंत गुणकारी असते. (Photo - Pixabay)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
केसांसाठी मेहंदी अत्यंत गुणकारी असते. (Photo - Pixabay)
9/9
![केसांना कांद्याचे तेल लावल्यानं केस गळण्याची समस्या दूर होते. (Photo - Pixabay)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
केसांना कांद्याचे तेल लावल्यानं केस गळण्याची समस्या दूर होते. (Photo - Pixabay)
Published at : 15 Jul 2022 12:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
अकोला
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)