एक्स्प्लोर
Milk with Dates: गरम दुधात खजूर मिसळा; हे आजार दूर राहतील!
Milk with Dates: चला जाणून घेऊया खजूर मिसळून दूध पिण्याचे काय फायदे आहेत.
Milk with Dates
1/10

दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. थंडीत गरम दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक प्रकारे दूध पिण्याचा ट्रेंड आहे. काहीजण दुधात बदाम टाकून पितात,
2/10

तर काहीजण त्यात हळद मिसळून पितात. आजारांपासून दूर राहायचे असेल तर त्यात खजूर मिसळून सेवन करू शकता.
Published at : 07 Jan 2023 03:08 PM (IST)
आणखी पाहा























