एक्स्प्लोर

Health News : अँटी-एजिंगपासून सुटका हवीय? आहारात 'या' पदार्थांचा समावेश केल्याने सुरकत्या कमी होतील

Foods for Glowing Skin : तुमचा चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी बाजारातील प्रोडक्टचा वापर करण्यापेक्षा तुमच्या आहारात सुधारणा करणे जास्त गरजेचं आहे.

Foods for Glowing Skin

1/10
चेहऱ्याचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. यासाठी आजच तुमच्या आहारात बदल करा.  (Image Source : istock)

2/10
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अँटी-एजिंग खाद्यपदार्थ खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन आणि चेहरा चमकदार होतो. (Image Source : istock)

3/10
पपई अँटीऑक्सिडेंट फूड आहे, यामध्ये खनिजे देखील मुबलक प्रमाणात आढळतात. पपई खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतील.  (Image Source : istock)

4/10
कडधान्य खाण्याचे अनेक फायदे आहेत, यामुळे चेहऱ्यावरही चमक येते. प्रथिने, खनिजे, फायटोन्यूट्रिएंट्स, जीवनसत्त्वे आणि फायबर यासारखे महत्त्वाचे पोषक घटक डाळींमध्ये आढळतात.  (Image Source : istock)

5/10
कडधान्याचे सेवन केल्याने त्वचेच्या पेशी विकसित होतात आणि चेहरा चमकदार दिसू लागतो. (Image Source : istock)

6/10
एवोकॅडो या फळामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि पोटॅशियम सारखे पोषक असतात.  (Image Source : istock)

7/10
एवोकॅडो खाल्ल्याने कोरडी त्वचा पुन्हा जिवंत होण्यास मदत होते. एवोकॅडो खाल्ल्याने मृत पेशी निघून जातात आणि चेहरा तरुण दिसू लागतो. (Image Source : istock)

8/10
हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम आणि आयर्न सारखे पोषक घटक आढळतात.  (Image Source : istock)

9/10
पालक खाल्ल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात. (Image Source : istock)

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.  (Image Source : istock)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?

Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप

Embed widget