एक्स्प्लोर

Home Remedy: कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जाणून घ्या काही टिप्स..

कोलेस्टेरॉल हा एक असा पदार्थ आहे, जो रक्तातील मेणासारखा असतो. शरीराला कोलेस्टेरॉलची चांगल्या कोलेस्ट्रॉलची गरज असते तर वाईट कोलेस्टेरॉल आरोग्यासाठी घातक आहे.

| Home Remedy:

1/8
शरीराला कोलेस्टेरॉलची चांगल्या कोलेस्ट्रॉलची गरज असते तर वाईट कोलेस्टेरॉल आरोग्यासाठी घातक आहे.त्यामुळे हृदयविकारासह हृदयाशी संबंधित आजारांना आमंत्रण मिळते.

2/8
अनियमित खाणे, फास्ट फूड, अव्यवस्थित जीवनशैली यासह इतर कारणांमुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉल वाढतो.

3/8
हिवाळ्यात त्याची वाढ जास्त धोकादायक असते. अशा परिस्थितीत शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढू नये यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

4/8
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहार खूप महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत वाईट कोलेस्ट्रॉल वाढवणाऱ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. तळलेले अन्न, लाल मांस, चिकन, लोणी, पॅक्ड फूडमध्ये ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स असतात ते खाणे टाळावे.

5/8
जर तुमच्या शरीरात खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले असेल तर तुम्ही आले, नट्स, सोयाबीन, बदाम, अक्रोड इत्यादींचे सेवन करावे. हे खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करतील.

6/8
याशिवाय भाज्या, फळे, संपूर्ण धान्य आणि विद्राव्य फायबर भरपूर प्रमाणात असलेले बीन्स खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

7/8
खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी फक्त चांगले खाणेच आवश्यक नाही, तर तुम्हाला तुमची जीवनशैलीही सुधारावी लागेल.

8/8
शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी रोज व्यायाम करावा लागतो. यासोबतच तुम्हाला पुरेसे पाणी प्यावे लागेल. यामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते.  टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. ( फोटो सौजन्य:unsplash.com)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 

Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..ABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget