एक्स्प्लोर
Drink Herbal Tea For Immunity : हर्बल टी हिवाळ्यात आरोग्यासाठी गुणकारी; हर्बल टीच्या सेवनाने प्रतिकारशक्तीसह भरपूर ऊर्जा मिळते.
Drink Herbal Tea For Immunity : हर्बल टी हिवाळ्यात आरोग्यासाठी गुणकारी; हर्बल टीच्या सेवनाने प्रतिकारशक्तीसह भरपूर ऊर्जा मिळते.
Drink Herbal Tea For Immunity
1/10

हिवाळा म्हणजे आरोग्याची अधिक काळजी घेण्याचा ऋतू. या ऋतूत थंडी असते पण, थंडीपासून रक्षण करण्याचे बरेचसे उपाय आपल्या स्वयंपाकघरातच उपलब्ध असतात. (Photo Credit :Pixabay)
2/10

तुम्ही थंडीत हर्बल टीचे सेवन करू शकतात. यामध्ये वापरलेले काही पदार्थ हे उष्ण असतात, त्यामुळे ते थंड वातावरणात घेणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. काही रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात तर काही खोकला आणि सर्दीपासून आराम देतात. काही वजन कमी करतात तर काही ते पिऊन पोट साफ करतात.(Photo Credit :Pixabay)
Published at : 24 Dec 2023 04:56 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























