एक्स्प्लोर
PHOTO : दररोज गरम पाण्याची वाफ घ्या; आरोग्याशी संबंधित समस्या होतील दूर
PHOTO : हिवाळ्यात आठवड्यातून तीन ते चार वेळा वाफ घेतल्यास सर्दी, खोकला यांसारख्या आरोग्याशी संबंधित समस्या टाळण्यास मदत होईल.
steam
1/8
![गरम पाण्याची वाफ घेणे सर्दीबरोबरच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात आठवड्यातून तीन ते चार वेळा वाफ घेतल्यास सर्दी, खोकला यांसारख्या आरोग्याशी संबंधित समस्या टाळण्यास मदत होईल. [Photo Credit : quora.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/17/f2d7e74013c2612d0b5cb12f935a0ca448cd1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गरम पाण्याची वाफ घेणे सर्दीबरोबरच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात आठवड्यातून तीन ते चार वेळा वाफ घेतल्यास सर्दी, खोकला यांसारख्या आरोग्याशी संबंधित समस्या टाळण्यास मदत होईल. [Photo Credit : quora.com]
2/8
![वाफ घेतल्याने हे फायदे होतात जेव्हा आपण गरम पाण्याची वाफ श्वास घेतो तेव्हा ते नाक आणि घशातून फुफ्फुसापर्यंत पोहोचते. अशा प्रकारे सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो याबरोबरच घशात साचलेला कफही बाहेर येतो. [Photo Credit : pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/17/b6302c78c56bd00ab02224eb4320fbd92cc18.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाफ घेतल्याने हे फायदे होतात जेव्हा आपण गरम पाण्याची वाफ श्वास घेतो तेव्हा ते नाक आणि घशातून फुफ्फुसापर्यंत पोहोचते. अशा प्रकारे सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो याबरोबरच घशात साचलेला कफही बाहेर येतो. [Photo Credit : pexel.com]
Published at : 17 Dec 2023 01:32 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















