एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Health Tips : मायग्रेनचा त्रासापासून मुक्तता हवीये तर या गोष्टींची घ्या काळजी

Health Tips how to manage migraine trigger take care of these things (Photo Credit : unsplash)

1/10
मायग्रेनचा  त्रास असलेल्या लोकांना अनेकदा तीव्र डोकेदुखी असते आणि जेव्हा तणाव वाढतो किंवा झोपेची पद्धत बिघडते तेव्हा वेदना आणखी वाढू शकते. (Photo Credit : unsplash)

2/10
याशिवाय, जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा या वातावरणातील बदलाचा परिणाम तुमच्या मेंदूवर होऊन तुम्हाला मायग्रेनचा त्रास देखील होऊ शकतो. (Photo Credit : unsplash)

3/10
हिवाळ्यात  तापमान कमी होताच, मायग्रेनची समस्या लक्षणीय वाढू शकते आणि त्याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन कामकाजावरही होऊ लागतो. त्यामुळे मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांनी हिवाळ्यात जास्त लक्ष देणं गरजेचं आहे.(Photo Credit : unsplash)

4/10
मायग्रेन हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, जो अनेक कारणांमुळे होऊ शकतो. हवामानातील बदल हे मायग्रेनच्या वेदना वाढण्याचे एक सामान्य कारण आहे. तसेच, त्याची लक्षणे प्रत्येक व्यक्तीमध्ये बदलू शकतात.(Photo Credit : unsplash)

5/10
तूर्तास, आपण हंगामी किंवा हिवाळ्याच्या महिन्यांत मायग्रेनच्या वेदनांपासून कसे सुरक्षित राहू शकतो या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. (Photo Credit : unsplash)

6/10
हवामानातील बदलामुळे झोपेच्या वेळाही बदलू शकतात. ज्यामुळे मायग्रेन होऊ शकतो. म्हणून, झोपेचे वेळापत्रक योग्य ठेवा आणि दररोज किमान 7 ते 8 तास पुरेशी झोप घ्या. (Photo Credit : unsplash)

7/10
निर्जलीकरण हे देखील एक सामान्य कारण आहे ज्यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. म्हणून शरीराला हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. हिवाळ्यात लोक अनेकदा पाणी पिण्याचे  प्रमाण कमी करतात. (Photo Credit : unsplash)

8/10
पण, तुमच्या या सवयीमुळे तुमचं नुकसान होते. मायग्रेनचा त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी आणि भरपूर पाणी प्यावे. (Photo Credit : unsplash)

9/10
हिवाळ्यात सूर्यप्रकाश घेणे खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला मायग्रेनची समस्या असेल तर थेट सूर्यप्रकाशापासून डोळ्यांचे संरक्षण करा. जर तुम्ही कॉम्प्युटरवर सतत काम करत असाल तर थोड्या वेळाने ब्रेक घ्या आणि स्क्रीन टाईम कमी ठेवण्याचा प्रयत्न करा.(Photo Credit : unsplash)

10/10
ऋतूतील बदलामुळे मायग्रेनच्या ट्रिगरमुळे तुमची दैनंदिन दिनचर्या प्रभावित होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. जेणेकरून तुम्हाला कोणत्या ऋतूमध्ये मायग्रेनचा त्रास जास्त होतो हे कळू शकेल. याच्या मदतीने तुम्ही औषधांसह तुमचे दैनंदिन वेळापत्रक सांभाळू शकाल.(Photo Credit : unsplash)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 

मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन

Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report : Solapur Voting On Ballet Paper : 'बॅलेट'साठी झेलू 'बुलेट'; मारकडवाडीत चाललंंय काय?Special Report : Mahayuti Mantripad : मंत्रीपदाची परीक्षा..कोण पास, कोण नापास? #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 02 December 2024Special Report : Dadhi Beard Politics : Eknath Shinde | 5 डिसेंबरला कुणाची 'दाढी' सुपरहिट?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल

Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार

Embed widget