एक्स्प्लोर
Health Tips: आवळ्याचा रस शरीरासाठी जबरदस्त फायदेशीर; तुम्हाला आवळ्याच्या रसाचे 'हे' अनोखे फायदे माहिती आहेत का?
Amla Juice: आवळा आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. आयुर्वेदातही आवळ्याचे अनेक गुणकारी फायदे सांगण्यात आले आहेत.
Amla
1/8

आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचं सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. आवळा केस, त्वचा आणि पोटासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.
2/8

आवळ्याचा रस प्यायल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात, जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. हा रस प्यायल्याने कोलेस्टेरॉलही कमी होऊ शकते.
Published at : 05 Jun 2023 08:21 PM (IST)
आणखी पाहा























