एक्स्प्लोर

Health Benefits 'या' ड्रायफ्रुट्सचे भाजून सेवन करावे; यामुळे थंडीत होणाऱ्या अनेक आजारांपासून आराम मिळू शकतो.

Health Benefits

1/10
हिवाळयात आरोग्याची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे असते. तसेच या दिसत आहाराकडे देखील विशेष लक्ष देणे गरजेचे असते. (Photo credit : Pexelsy)

2/10
कोणते ड्रायफ्रुट्स खाल्याने तुम्हला थंडीत होणाऱ्या अनेक आजारांपासून आराम मिळू शकतो या विषयी सविस्तर जाणून घ्या.  (Photo credit : Pexelsy)

3/10
हिवाळ्यात अनेकदा सुका मेवा खाण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाहीत. ज्या लोकांना वारंवार सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो त्यांना दररोज ड्रायफ्रुट्स खाण्याचा सल्ला दिला जातो.(Photo credit : Pexelsy)

4/10
पण, अशा लोकांसाठी खास सल्ला म्हणजे खजूर शिजवून खाल्ल्याने शरीराला ऊब मिळते. तसेच अनेक समस्यांना आराम देखील मिळण्यास मदत होते. ज्या लोकांना शौचालयाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी हिवाळ्यात खजूर शिजवून खावे.(Photo credit : Pexelsy)

5/10
पिकलेले खजूर खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन बी-6 मिळते. याशिवाय त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी1, बी2, रिबोफ्लेविन, निकोटिनिक ॲसिड  आणि व्हिटॅमिन ए देखील असते. (Photo credit : Pexelsy)

6/10
ही सर्व जीवनसत्त्वे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. हे जीवनसत्व शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करण्यास मदत करतात. (Photo credit : Pexelsy)

7/10
सर्दी-खोकला झाल्यास शिजवलेले खजूर खाल्ल्याने शरीराला खूप फायदा होतो. शरीराला उबदार ठेवण्या सोबतच शरीरातील कफ काढून टाकण्याचेही काम ही  खजूर करते.(Photo credit : Pexelsy)

8/10
त्याच बरोबर शिजवलेले खजूर ही फुफ्फुसात अडकलेला कफ बाहेर काढण्याचे काम करते. खजूरमध्ये दाहक-विरोधी असते जे फ्लू आणि डोकेदुखी पासून तुमचे रक्षण करण्यास मदत करते.(Photo credit : Pexelsy)

9/10
शिजवलेले खजूर खाल्ल्याने सर्दी-खोकला दूर राहतो. त्यामुळे शरीर खूप उबदार राहते. हे शरीरात साचलेले कफ बाहेर काढण्यासाठी देखील मदत करतात.(Photo credit : Pexelsy)

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo credit : Pexelsy)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 

Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर

बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या

वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी

जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget