एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Foot Massage: मेंदू आणि हृदयापर्यंत सर्व समस्यांवर सोपा उपाय, दररोज करा पायांची मालिश

Foot Massage Benefits : दररोज पायांना आणि तळव्यांना रोज मसाज केल्याने शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. यामुळे तणाव दूर होऊन चांगली झोप येते. ( PC : istock )

Foot Massage Health Benefits

1/9
दिवसभर धावपळ करुन आपल्याला मानसिक (Mental Health) आणि शारीरिक (Physical Health) थकवा येतो.     ( PC : istock )

2/9
विशेषत: पाय जास्त दुखतात. पायाच्या तळव्यामध्ये देखील वेदना जाणवतात. अशावेळी अनेकदा लोक कोमट पाण्याने पाय शेकतात किंवा हिटिंग पॅड वापरतात. यामुळे काही वेळ आराम मिळतो.     ( PC : istock )

3/9
पाय दुखीमुळे थकवा जाणवतो. जर तुम्हालाही ही समस्या असेल तर पायाच्या तळव्याला मसाज करणे फायदेशीर ठरू शकते.     ( PC : istock )

4/9
पायांना आणि तळव्यांना रोज मसाज केल्याने शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. यामुळे तणाव दूर होऊन चांगली झोप येते आणि अनेक आजारांपासूनही बचाव होतो.    ( PC : istock )

5/9
पायांच्या तळव्याला मसाज करणे देखील आयुर्वेदात फायदेशीर मानले गेले आहे. पायांची मालिश करण्याचे फायदे जाणून घ्या.    ( PC : istock )

6/9
जर तुम्हाला निद्रानाशाची तक्रार असेल आणि रात्री नीट झोप येत नसेल तर पायाच्या तळव्याला मसाज करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.   ( PC : istock )

7/9
दररोज रात्री झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यांना मसाज करा. यामुळे थकवा दूर होईल आणि तणाव कमी होईल. यामुळे चांगली झोप येईल.    ( PC : istock )

8/9
सध्या अनेकांना नैराश्य आणि तणावाची तक्रार असते. दीर्घकाळ तणावामुळे नैराश्य येऊ शकते. मन शांत ठेवण्यासाठी पायाच्या तळव्याची मालिश करावी. त्यामुळे तणाव कमी होऊन मानसिक शांती मिळते.   ( PC : istock )

9/9
पायांना आणि तळव्यांना मसाज केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. तळव्यांना मसाज केल्याने संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे त्वचेवर देखील तेज येते.    ( PC : istock )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Eknath Shinde : हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Eknath Shinde : हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
महाराष्ट्राचे नवे आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा
Maharashtra vidhansabha Results 2024 देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
देवाभाऊंचं यश पाहून सख्खा भाऊ पहिल्यांदाच टीव्हीवर; आशिष फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टच म्हणाले....
Mahad Assembly Election results : ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
अबतक 56! खरी शिवसेना कोणाची, फैसला झाला? ठाकरेंना धक्का, एकनाथ शिंदेंना घवघवीत यश
Embed widget