एक्स्प्लोर
Exercise And Fitness Tips: वर्कआउट करण्यापूर्वी या गोष्टी खाऊ नका, अन्यथा मोठं नुकसान होईल
संपादित फोटो
1/7

असे काही पदार्थ आहेत जे सामान्यतः हेल्दी मानले जातात. मात्र, जर हे पदार्थ व्यायामापूर्वी खाल्ले तर अडचण होऊ शकते. यामुळे तुम्ही योग्य व्यायाम करू शकत नाही. दूध, दही, तूप याशिवाय दुग्धजन्य पदार्थ आणि अन्नधान्य या व्यतिरिक्त इतर वस्तू या यादीत समाविष्ट आहेत.
2/7

या यादीतील पहिल्यांदा फायबर युक्त पदार्थ येतात. फायबर आपल्या शरीरासाठी महत्वाचे आहेत. परंतु, व्यायामापूर्वी फायबर खाऊ नका कारण ते पचायला वेळ लागतो. अशा परिस्थितीत तुम्हाला व्यायामादरम्यान गॅस, मळमळ, पोटात पेटके यासारख्या समस्या येऊ शकतात.
Published at : 14 Sep 2021 06:28 PM (IST)
आणखी पाहा























