एक्स्प्लोर

Exfoliate The Skin : त्वचेच्या आरोग्यासाठी, त्वचा चमकवण्यासाठी करा 'हे' हर्बल उपाय!

यामुळे त्वचा अतिशय निस्तेज, कोरडी आणि मुरडलेली दिसते. याशिवाय मृत पेशींमुळे त्वचेची काळजी घेणारी उत्पादने चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकत नाही. त्यामुळे त्वचेला एक्सफोलिएट करणं खूप गरजेचं आहे.

Exfoliate the skin with these natural things at home the skin will shine

1/7
हिवाळ्याचा ऋतू आपल्यासोबत कोरडी आणि फिकट त्वचा घेऊन येतो. याचे कारण हिवाळ्यातील कोरडी हवा असू शकते. खरं तर हवेतील ओलावा कमी झाल्यामुळे त्वचेचा ओलावाही कमी होऊ लागतो. (Photo Credit : pexels )

2/7
यामुळे त्वचा अतिशय निस्तेज, कोरडी आणि मुरडलेली दिसते. याशिवाय मृत पेशींमुळे  त्वचेची काळजी घेणारी उत्पादने चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकत नाही. त्यामुळे त्वचेला एक्सफोलिएट करणं खूप गरजेचं आहे. एक्सफोलिएटिंगमुळे त्वचेवर जमा झालेल्या त्वचेच्या मृत पेशी दूर होतात आणि चेहरा चमकदार दिसतो. (Photo Credit : pexels )

3/7
त्वचेची काळजी घेण्यासाठीही ओटमील खूप फायदेशीर आहे. यात अँटी-ऑक्सिडेंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात, जे त्वचेला त्रास न देता एक्सफोलिएट करण्यास मदत करतात. (Photo Credit : pexels )

4/7
यासोबतच दह्यामध्ये आढळणारे लॅक्टिक ॲसिड त्वचेला एक्सफोलिएट करण्यास ही मदत करते. हा मास्क बनवण्यासाठी ओट्स बारीक करून पावडर बनवून त्यात दही मिसळून ही पेस्ट स्वच्छ केलेल्या चेहऱ्यावर ३०-६० सेकंद लावून हलक्या हाताने मसाज करावा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.(Photo Credit : pexels )

5/7
कॉफी एक चांगला एक्सफोलिएंट आहे. यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि त्वचा चमकदार होते. हा मास्क बनवण्यासाठी कॉफी बीन्स बारीक करून पावडर बनवून त्यात खोबरेल तेल, ब्राऊन शुगर घालून चेहऱ्यावर ३०-४० सेकंद मसाज करा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.(Photo Credit : pexels )

6/7
ब्राउन शुगर आणि एवोकॅडो ऑइल त्वचेला एक्सफोलिएट करण्यासोबतच मॉइश्चरायझ देखील करतात, जे हिवाळ्यात त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हा मास्क बनवण्यासाठी ब्राऊन शुगरमध्ये एवोकॅडो तेल मिसळून चेहऱ्यावर ३० सेकंद मसाज करा आणि पाण्याने धुवा.(Photo Credit : pexels )

7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार

Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट

टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले

Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget