एक्स्प्लोर

LPG गॅस तुटवड्याची झळ थेट बॉलिवूडपर्यंत; खिलाडी कुमार अन् ट्विंकलची धडधड वाढली, शोधला 'हा' पर्यायी मार्ग, अक्षय म्हणाला...

एलपीजी पुरवठा अचानक बंद झाला किंवा तुटवडा निर्माण झाला तर घरातील स्वयंपाकासाठी पर्यायी व्यवस्था असावी या विचारातून त्यांनी हा निर्णय घेतलाच समजतंय

Akshay Kumar on LPG Gas Cylinder: इराणविरोधात इस्रायल आणि अमेरिकेने सुरू केलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट भारतीयांच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले आहेत. आखातात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसच्या दुसऱ्या सिलेंडरसाठी 15 दिवसांचा कालावधी बदलून 25 दिवसांचा करण्यात आला. केंद्र सरकारने गॅस वितरक कंपन्यांना व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडर महिन्यातून एकदाच घेण्याबाबत सूचना दिलेल्या असताना आता गॅस सिलेंडर तुटवड्याची झळ सीनेसृष्टीलाही बसत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेता अक्षय कुमार आणि पत्नी ट्विंकल खन्ना (Akshay Kumar Twinkle Khanna) यांनी खबरदारीचा उपाय म्हणून दोन इलेक्ट्रिक शेगड्या मागवल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे. एलपीजी पुरवठा अचानक बंद झाला किंवा तुटवडा निर्माण झाला तर घरातील स्वयंपाकासाठी पर्यायी व्यवस्था असावी या विचारातून त्यांनी हा निर्णय घेतलाच समजतंय. (LPG Gas Cylinder Shortage)

गॅस सिलेंडर तुटवड्याची सिनेसृष्टीला झळ 

युद्धाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर होणाऱ्या परिणामांची झळ आता सर्वसामान्यांसोबतच बॉलीवूडपर्यंत पोहोचली आहे. प्रत्येकजण संभाव्य तुटवड्याच्या भीतीने पर्यायी व्यवस्थांची तजवीज करताना दिसत आहे. दरम्यान अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नालाही ही भीती भेडसावत असल्याचे चित्र आहे. एलपीजी तुटवड्याच्या भीतीने अक्षय आणि ट्विंकलने दोन इलेक्ट्रिक शेगड्या मागवल्याने आता एलपीजी गॅस तुटवड्याची बॉलीवूडला ही झळ बसल्याची चर्चा आहे. अक्षय म्हणाला, " अजून तरी काही समस्या ओढवलेली नाही. मेरी माझ्या बायकोने सध्या तरी दोन इंडक्शन खरेदी केले आहेत." असं तो म्हणाला. 

जागतिक स्तरावर ऊर्जापुरवठ्यावर ताण निर्माण होत असल्याने एलपीजी पेट्रोल डिझेल यासारख्या इंधनाबाबत अनेक देशांमध्ये चिंता वाढली आहे. सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावरही या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत. दरम्यान संभाव्य तुटवड्याच्या भीतीने अनेक लोक पर्यायी व्यवस्थांकडे वळताना दिसतायत. इलेक्ट्रिक शेगड्या इंडक्शन कुकट टॉप यांची मागणी वाढत असल्याची माहिती ही समोर येत आहे.गॅस पुरवठा खंडित होण्याची भीती सर्वसामान्यांपासून ते आता बॉलीवूडपर्यंतही पोहोचलीये.यापुढे परिस्थिती कशी राहणारी याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

हॉटेल व्यवसायांना सिलेंडर मिळेना

सध्या देशात एलपीजी गॅसच्या तुटवड्याची परिस्थिती जाणवत असल्याने त्याचा मोठा परिणाम हॉटेल उद्योगांवरही बसलाय. कमर्शियल एलपीजी गॅसचे दर 150 ते 200 रुपयांनी वाढले आहेत. अनेक हॉटेल व्यवसायिकांनी गॅसचा वापर टाळण्याच्या सूचना केल्या आहेत. अनेकांना हॉटेल व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. कमर्शियल एलपीजी गॅस पूर्णपणे बंद असल्यामुळे हॉटेल्समध्ये स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध नाही. परिणामी कामकाजावर गंभीर अडथळा निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
Pakistan Singer in India: पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस
पाकिस्तान सोडलं अन् भारतात राहायला आला हा गायक; आशा भोसलेंच्या आग्रहामुळे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 15 ऑगस्टलाच साजरा करतो वाढदिवस
Trisha Krishnan with Vijays Parents: विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
विजय थलपतींच्या आई-वडिलांसोबत तृषा कृष्णन; पिवळी साडी अन् केसात गजरा, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात अभिनेत्रीचा खास अंदाज
Amitabh Bachchan on Dharmendra: धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा
धर्मेंद्र यांच्या घरात 4-5 अनोळखी जण शिरले अन् थेट पायऱ्या चढू लागले; 'ही-मॅन' ने प्रश्न विचारताच ..,अमिताभ बच्चन यांनी सांगितला किस्सा

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Embed widget