एक्स्प्लोर
Lifestyle News : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तमालपत्र आहे उपयुक्त, जाणून घ्या याचे फायदे
Lifestyle News : रोज भाज्यांमध्ये तमालपत्र टाकणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकते.
![Lifestyle News : रोज भाज्यांमध्ये तमालपत्र टाकणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/30/ead43f63319eba343f86e5e7cd728ba41696097939645720_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Lifestyle News
1/9
![तमालपत्रात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/30/b5fcf50ace28478e64d08dff7753e3022499b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तमालपत्रात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात.
2/9
![जेव्हा आपण भाज्यांमध्ये तमालपत्र घालतो तेव्हा हे सर्व गुणधर्म भाज्यांमध्ये उतरतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/30/bf43139bbadfc6030b7ed5e0d02b93a1bec66.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेव्हा आपण भाज्यांमध्ये तमालपत्र घालतो तेव्हा हे सर्व गुणधर्म भाज्यांमध्ये उतरतात.
3/9
![यामुळे भाज्यांचे शेल्फ लाइफ वाढते आणि त्या दीर्घकाळ ताज्या राहण्यास मदत होऊ शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/30/76674b85f9e2bc287928b121534c71deb76b1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामुळे भाज्यांचे शेल्फ लाइफ वाढते आणि त्या दीर्घकाळ ताज्या राहण्यास मदत होऊ शकते.
4/9
![तसेच यामुळे भाज्या लवकर खराब होण्याची शक्यता देखील कमी होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/30/6527f471c1ea2323b5502ff5e624be55a3177.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच यामुळे भाज्या लवकर खराब होण्याची शक्यता देखील कमी होते.
5/9
![तमालपत्रात अनेक प्रकारचे गुणधर्म असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/30/04aac7ce63e7b9c03e535243b123a01bc96b3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तमालपत्रात अनेक प्रकारचे गुणधर्म असतात.
6/9
![यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/30/8c2581eb92430f8f3b9066c4b88b4f38d4d5c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते.
7/9
![यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, झिंक आणि बायोफ्लेव्होनॉइड्स सारखे घटक मुबलक प्रमाणात आढळतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/30/536588cc378a77b0a51848d55ac6cc1edb716.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, झिंक आणि बायोफ्लेव्होनॉइड्स सारखे घटक मुबलक प्रमाणात आढळतात.
8/9
![व्हिटॅमिन सी शरीरात अँटीबॉडीज तयार करते ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/30/e5ec9f14d36dadb887b183458bd238ccd4714.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
व्हिटॅमिन सी शरीरात अँटीबॉडीज तयार करते ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
9/9
![तमालपत्रात लोह आणि फॉलिक अॅसिड सारखे घटक आढळतात जे हिमोग्लोबिन वाढवून अॅनिमियामध्ये फायदेशीर ठरु शकतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/30/b394b2c52b1214a16d31702e8960d61361cd6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तमालपत्रात लोह आणि फॉलिक अॅसिड सारखे घटक आढळतात जे हिमोग्लोबिन वाढवून अॅनिमियामध्ये फायदेशीर ठरु शकतात.
Published at : 30 Sep 2023 11:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)