एक्स्प्लोर
Health Benefits Of Tomato Juice : टोमॅटो ज्युस शरीराकरता आहे फायदेशीर , पाहा
टोमॅटोचा ज्युस आरोग्यासाठी अनेक फायदे देतो. जर तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी असेल तर तुम्ही दररोज तुमच्या आहारात टोमॅटोच्या ज्युसचा समावेश करा.
![टोमॅटोचा ज्युस आरोग्यासाठी अनेक फायदे देतो. जर तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी असेल तर तुम्ही दररोज तुमच्या आहारात टोमॅटोच्या ज्युसचा समावेश करा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/f56e81043f903352a98c8e43a5194ba71697090732852766_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Health Benefits Of Tomato Juice
1/10
![आपल्या घरात असणारे अनेक पदार्थ आपल्या आरोग्याकरता कामी येऊ शकतात. ज्याच्या सेवनाने गंभीर आजार दूर होण्यास मोठी मदत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/bfab64a15636d19d9e2e016250bc5617cef00.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या घरात असणारे अनेक पदार्थ आपल्या आरोग्याकरता कामी येऊ शकतात. ज्याच्या सेवनाने गंभीर आजार दूर होण्यास मोठी मदत होते.
2/10
![कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या आजकाल बऱ्याच लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. ज्यामुळे अनेक लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/96e51caf0144c002e18d8c552099f3b5930cc.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या आजकाल बऱ्याच लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. ज्यामुळे अनेक लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो.
3/10
![शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्ट अॅटॅकची समस्या वाढायला लागते. ज्यामुळे अनेक जणांनी जीव गमवावा लागतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/3e6018f5e489de5cfc2571777ae7512653bb8.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्ट अॅटॅकची समस्या वाढायला लागते. ज्यामुळे अनेक जणांनी जीव गमवावा लागतो.
4/10
![मात्र टोमॅटोच्या ज्युसचा तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. ज्याच्या नियमीत सेवनाने तु्मचा कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/bbb2d959f861abb4e90a7cd5cfd7298f38206.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र टोमॅटोच्या ज्युसचा तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. ज्याच्या नियमीत सेवनाने तु्मचा कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते.
5/10
![टोमॅटोच्या ज्युसमध्ये असणारे अँटी-आॅक्सिडंट शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/3091c65c64c20ba1f93016c8174ef16850473.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टोमॅटोच्या ज्युसमध्ये असणारे अँटी-आॅक्सिडंट शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करते.
6/10
![यात असणारे व्हिटामीन सी आणि बीटा कॅरोटीन तुमच्या शरीराला पोषक तत्वे देतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/ff12543355019bfac1da059fcd675f71f469b.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात असणारे व्हिटामीन सी आणि बीटा कॅरोटीन तुमच्या शरीराला पोषक तत्वे देतात.
7/10
![हा ज्युस मीठ न घालता पिणे शरीराकरता फायदेशीर ठरू शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/e70a7a0541976539e0fe464d6d974cf8f3620.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा ज्युस मीठ न घालता पिणे शरीराकरता फायदेशीर ठरू शकते.
8/10
![टोमॅटोच्या ज्युसमुळे कर्करोगाचा त्रास देखील कमी होऊ शकतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/d6424d44142bf3161f00d7f4535ad4141fa36.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टोमॅटोच्या ज्युसमुळे कर्करोगाचा त्रास देखील कमी होऊ शकतो.
9/10
![या ज्युसमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामीन सी असते. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मोठी मदत होऊ शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/f45e23eb57447f44abfe1be444f2c1a0d97ba.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या ज्युसमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामीन सी असते. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मोठी मदत होऊ शकते.
10/10
![टोमॅटोचा ज्युस धूम्रपानामुळे शरीराला होणारी हानी कमी करतो. टोमॅटोमध्ये क्लोरोजेनिक अॅसिड आणि क्युमेरिक अॅसिड असते जे सिगारेटद्वारे शरीरात तयार होणाऱ्या कार्सिनोजेन्सशी लढतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/12/f75417632b67f45090bd0eecba6b2ba5275a7.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टोमॅटोचा ज्युस धूम्रपानामुळे शरीराला होणारी हानी कमी करतो. टोमॅटोमध्ये क्लोरोजेनिक अॅसिड आणि क्युमेरिक अॅसिड असते जे सिगारेटद्वारे शरीरात तयार होणाऱ्या कार्सिनोजेन्सशी लढतात.
Published at : 12 Oct 2023 11:56 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)