एक्स्प्लोर
PHOTO: गुलाबी थंडी, अशात हुरडा पार्टी; आरोग्यासाठी होणार असे फायदे
PHOTO News : हिवाळ्यात हुरडा पार्टी करण्याची मजाच काही वेगळी असते. विशेष म्हणजे याचे आरोग्यासाठी अनेक फायदे देखील आहेत.

Hurda party
1/7

ज्वारीमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असते,मॅग्नेशियम, कॉपर आणि नायसिन असते. त्यामुळे शरीरात पचन चांगले होते.
2/7

हुरडा खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात आजही हुरडा खाण्यासाठी पसंती दिली जाते. विशेष म्हणजे आता शहरात देखील हुरडा पार्ट्या रंगताना पाहायला मिळत आहे.
3/7

हुरडा चवीला अत्यंत स्वादिष्ट असतो.
4/7

ज्वारीचा हुरडा अँटी ऑक्सीडन्ट असल्याने, त्याचा उपयोग हृदयविकार आणि कर्करोग होऊ नये म्हणून केला जातो.
5/7

शरीरात कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हुरडा उपयोगी ठरतो.
6/7

ग्रामीण भागात सुरू झालेल्या या हुरडा खाण्याच्या पद्धतीला आता शहरी भागात देखील वाव मिळत आहे. अनेकजण स्वतःच्या किंवा मित्र मैत्रिणींच्या शेतात जाऊन हुरडा खाण्याचा आनंद घेतात.
7/7

आता व्यावसायिक हॉटेल आणि धाब्यावर देखील हुरडा पार्टीचे आयोजन केले जात आहे. तुम्ही सुद्धा तेथे जाऊन हुरडा खाऊ शकता.
Published at : 11 Dec 2023 02:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
भारत
नागपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion