एक्स्प्लोर
Health Tips : रोज प्लँक व्यायाम केल्यास शरीराला 'हे' आश्चर्यकारक फायदे मिळतात; आजपासूनच सुरुवात करा
Health Tips : रोज प्लँक एक्सरसाइज केल्याने शरीराला हे आश्चर्यकारक फायदे मिळतात.
Health Tips
1/8

जर तुम्हाला स्वतःला तंदुरुस्त ठेवायचे असेल, तर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये प्लँक व्यायामाचा समावेश करा. हा सर्वोत्तम व्यायाम आहे. यामुळे तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. चला जाणून घेऊया त्याचे अनेक फायदे.
2/8

प्लँक व्यायाम हा एक प्रकारचा मूड बूस्टर आहे, असे केल्याने मूड चांगला राहतो. हा व्यायाम ताठ झालेल्या स्नायूंना बरे करण्यास मदत करतो, त्यामुळे तणाव कमी होतो.
Published at : 13 Feb 2023 05:15 AM (IST)
आणखी पाहा























