एक्स्प्लोर

Raisins Benefits: आंबट ढेकर -पोटदुखीपासून मिळेल आराम, 'या' पदार्थामुळे अॅसिडिटीसुद्धा दूर होते!

जर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर हा पदार्थ तुम्हाला पचनाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम देऊ शकतो.

home remedy

1/9
आजच्या युगात खराब  गोंधळलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासले आहे. यामध्ये पोटाचा त्रास हा सर्वात सामान्य आजारांपैकी एक आहे.

2/9
अनेकांना जेवल्यानंतर गॅस होतो, त्यानंतर अनेकांना अचानक पोट दुखू लागते. काहींना अपचनाची समस्या असते तर काहींना पोट फुगण्याची तक्रार असते. आज आम्ही तुमच्यासाठी एक घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही या समस्यांपासून मुक्त होऊ शकता.

3/9
सुका मेवा म्हणून तुम्ही मनुका खूप वापरला असेल, पण तुम्हाला माहित आहे का की मनुका खाल्ल्याने पोटाच्या समस्यांपासून मुक्ती मिळते.

4/9
त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स, फायटोन्यूट्रिएंट्स, पॉलिफेनॉल आणि फायबरसह अनेक पोषक घटक असतात.

5/9
याच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते.

6/9
जर तुम्हाला बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि थकवा येण्याची समस्या असेल तर मनुका खूप फायदेशीर ठरू शकतो.

7/9
यासोबतच हाडे आणि दातांनाही फायदा होतो. यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते जे तुम्हाला उच्च रक्तदाबापासून वाचवते.

8/9
यामध्ये असलेल्या फायबरमुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि पोट साफ होण्यास मदत होते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण याच्या वापराने रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. रोज रिकाम्या पोटी मनुका खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.

9/9
(सर्व फोटो सौजन्य :pexels.com/) टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा

शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या

Shreyas Iyer : 11 चौकार आणि षटकार! श्रेयस अय्यरची तोडफोड फलंदाजी; फक्त इतक्या चेंडूत ठोकले अर्धशतक, पाहा तुफानी फटकेबाजीचा Video
11 चौकार आणि षटकार! श्रेयस अय्यरची तोडफोड फलंदाजी; फक्त इतक्या चेंडूत ठोकले अर्धशतक, पाहा तुफानी फटकेबाजीचा Video
Video: आया रे तुफान...  सिंहाच्या जबड्यात हात; 'छावा' सिनेमातील नवं गाणं लाँच; शंभुराजेंचा लेझीम डान्स वगळला
Video: आया रे तुफान... सिंहाच्या जबड्यात हात; 'छावा' सिनेमातील नवं गाणं लाँच; शंभुराजेंचा लेझीम डान्स वगळला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed:सरपंच हत्येप्रकरणी Krushna Andhale फरार,मात्र कृष्णाच्या गँगची गुंडगिरी,होमगार्ड जवानाला मारहाणJob Majha:भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी 06 Feb 2025Ajit Pawar AK 47 Funny : महायुतीच्या बातम्या नीट द्या...नाहीतर उडवून टाकू! दादांची फटकेबाजीKaruna Sharma : मुंडे घराण्याचा एकमेवं वारस बेरोजगार आहे,करुणा शर्मांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
Shreyas Iyer : 11 चौकार आणि षटकार! श्रेयस अय्यरची तोडफोड फलंदाजी; फक्त इतक्या चेंडूत ठोकले अर्धशतक, पाहा तुफानी फटकेबाजीचा Video
11 चौकार आणि षटकार! श्रेयस अय्यरची तोडफोड फलंदाजी; फक्त इतक्या चेंडूत ठोकले अर्धशतक, पाहा तुफानी फटकेबाजीचा Video
Video: आया रे तुफान...  सिंहाच्या जबड्यात हात; 'छावा' सिनेमातील नवं गाणं लाँच; शंभुराजेंचा लेझीम डान्स वगळला
Video: आया रे तुफान... सिंहाच्या जबड्यात हात; 'छावा' सिनेमातील नवं गाणं लाँच; शंभुराजेंचा लेझीम डान्स वगळला
Nashik Crime : पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर गेले अन्..., नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना बेड्या, नेमकं काय घडलं?
पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर गेले अन्..., नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना बेड्या, नेमकं काय घडलं?
MSEB मध्ये वायरी जोडणारे हात जेव्हा 'महावितरण श्री' जिंकतात; कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं पटकावला किताब
MSEB मध्ये वायरी जोडणारे हात जेव्हा 'महावितरण श्री' पटकावतात; कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं पटकावला किताब
महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, अन्यथा उडवून टाकू; हाती बंदूक घेऊन अजित दादांचा मिश्कीलपणे इशारा

मुख्यमंत्र्यांच्या कानावर या गोष्टी जात कशा नाहीत; धनंजय मुंडेंविरुद्ध कोर्टाच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंचा सवाल

Embed widget