एक्स्प्लोर
Green Coffee Benefits : फक्त ग्रीन टीच नाही तर ग्रीन कॉफी पिण्याचेही अनेक फायदे; चमकदार त्वचेसह कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त
Green Coffee Benefits : हिवाळ्यात, लोकांना शरीर उबदार ठेवण्यासाठी कॉफी प्यायला आवडते, परंतु जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्याने आरोग्यास नुकसान होऊ शकते.
![Green Coffee Benefits : हिवाळ्यात, लोकांना शरीर उबदार ठेवण्यासाठी कॉफी प्यायला आवडते, परंतु जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्याने आरोग्यास नुकसान होऊ शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/02/acbaf68193dfa6eee0d373d84fb381ac1701519118970358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Green Coffee
1/8
![ग्रीन कॉफी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/02/3e89baf7cd0db35ee7950f12fc2f790eea1fb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ग्रीन कॉफी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते.
2/8
![तुम्ही ग्रीन कॉफी पिऊ शकता, ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. ग्रीन कॉफी पिण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/02/cbf8f3a7e9e82cae4d22513a468b7e0954650.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्ही ग्रीन कॉफी पिऊ शकता, ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. ग्रीन कॉफी पिण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात.
3/8
![ग्रीन कॉफी बीन्समध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात, जे आपल्या शरीराला हानिकारक प्रभावांपासून वाचवतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/02/2d796ecceac7a812f9dacf18e6d3dc02671a6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ग्रीन कॉफी बीन्समध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात, जे आपल्या शरीराला हानिकारक प्रभावांपासून वाचवतात.
4/8
![ग्रीन कॉफी ऊर्जा वाढवणारी म्हणून ओळखली जाते. जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल तर तुम्ही ग्रीन कॉफी पिऊ शकता. हे प्यायल्याने शरीराला लगेच ऊर्जा मिळते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/02/bf3b2a47661bac03a3473526e8ac17683f210.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ग्रीन कॉफी ऊर्जा वाढवणारी म्हणून ओळखली जाते. जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल तर तुम्ही ग्रीन कॉफी पिऊ शकता. हे प्यायल्याने शरीराला लगेच ऊर्जा मिळते.
5/8
![ज्यांना कोलेस्ट्रॉल समस्या आहेत त्यांच्यासाठी, ग्रीन कॉफी बीन्स कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात. यामुळे हृदयाच्या आरोग्याला चालना मिळते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/02/a77df999395c2098ea5a57c7bf6b555c219af.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्यांना कोलेस्ट्रॉल समस्या आहेत त्यांच्यासाठी, ग्रीन कॉफी बीन्स कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात. यामुळे हृदयाच्या आरोग्याला चालना मिळते.
6/8
![संशोधनानुसार, ग्रीन कॉफीचे नियमित सेवन केल्यास खराब कोलेस्ट्रॉलची समस्या टाळता येते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/02/b739907ba5a522037e169121cb1906aca3f6e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संशोधनानुसार, ग्रीन कॉफीचे नियमित सेवन केल्यास खराब कोलेस्ट्रॉलची समस्या टाळता येते.
7/8
![ग्रीन कॉफीमध्ये फॅटी अॅसिड्स, रिझिक अॅसिड, लिनोलिक अॅसिड आणि ओलेइक अॅसिड असतात, जे तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी आवश्यक असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/02/e5b2fb37ec791409b8b9890028c01a685806f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ग्रीन कॉफीमध्ये फॅटी अॅसिड्स, रिझिक अॅसिड, लिनोलिक अॅसिड आणि ओलेइक अॅसिड असतात, जे तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी आवश्यक असतात.
8/8
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/02/a6dfa5be36739f62e46a903fae05c1b0aeeca.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 02 Dec 2023 05:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)