एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवानिमित्त उपवास करणार आहात? उपवास करताना 'या' गोष्टींची काळजी आवर्जून घ्या

जर तुम्ही संतुलित आहार घेतला, आराम केला आणि स्वतःला हायड्रेट ठेवले तर उपवास करण्याचे अनेक फायदे होऊ शकतात.

Fasting Tips

1/10
गणेश चतुर्थी उद्यावर येऊन ठेपली आहे.
गणेश चतुर्थी उद्यावर येऊन ठेपली आहे.
2/10
आपल्या सर्वांचे लाडके बप्पा 10 दिवसांकरता आपल्यासोबत असणार आहेत.

3/10
अनेक लोक गणपतीच्या काळात उपवास करतात. उपवासाच्या दिवसात शरीराला तंदुरुस्त ठेवण्याकरता काही टिप्स फाॅलो करणे गरजेचे आहे. काय आहेत या टिप्स जाणून घेऊयात.

4/10
ड्रायफ्रूट्स आणि फळे खा : उपवास करताना तुम्ही चांगेल पदार्थ खाणं गरजेचं आहे. फळांमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन, जीवनसत्वे असतात. जे  शरीराला सुदृढ ठेवण्यास मदत करतात. उपवास केल्यावर ड्रायफ्रूट्स खाणे देखील तितकेच गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला ताकद मिळू शकते.

5/10
पुरेसे हायड्रेशन : उपवासाच्या दिवसात हायड्रेटेड राहणे खूप गरजेचे आहे. या दिवसात तुम्ही ताक, पाणी, नारळाचे पाणी, लिंबू पाणी सतत पिणे आवश्यक आहे.

6/10
दुग्धजन्य पदार्थ : दूध आणि दुग्धजन्य पदार्थ सामान्यतः उपवासादरम्यान वापरले जातात कारण या पदार्थांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे असतात.

7/10
तळलेले अन्न टाळा : उपवास केल्यास तळलेले अन्नपदार्थ खाणं पूर्णपणे टाळा. कारण यामुळे तुमच्या शरीराला हानी पोहोचू शकते.

8/10
विश्रांती घ्या : उपवास करताना स्वतःला चार्ज करण्यासाठी पुरेशी विश्रांती आवश्यक आहे. आवश्यक असल्यास दुपारची झोप घ्या आणि वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करा.

9/10
संतुलित आहार : तुमच्या आहारात कार्बोहायड्रेट, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, भरपूर पाणी  आणि फायबर यांचा समावेश करा. यामुळे तुम्ही निरोगी राहू शकता.

10/10
जागरण करु नका : उपवास केल्यावर झोपेचे एक वेळापत्रक ठरवा. ज्यामुळे तुमची झोप पूर्ण होऊ शकते आणि तुम्हाला थकवा जाणवणार नाही.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार

विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?

Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला  कसा बनला सत्ताकेंद्र?भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाचSpecial Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य

Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं

Embed widget