एक्स्प्लोर
Health Tips : पावसात भिजणे फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या
आपल्यापैकी बहुतेकांना पावसात भिजणे आवडते, परंतु बरेच लोक आजारी पडण्याची भीती बाळगतात. अशा स्थितीत पावसात भिजावे की नाही पाहा.
Health Tips
1/10

बरेच लोक पावसाळ्याची वाट पाहत असतात, कारण हा ऋतू कडक उन्हानंतर येतो. यामुळे अनेक लोकांना कडक उन्हापासून आराम मिळतो. पावसाच्या थेंबाने लोकांना हायसे वाटते.
2/10

पाऊस आला की, त्यात अनेकांना भिजायला आवडते. बरेच लोक मन भरेपर्यंत पावसात भिजतच राहतात. मात्र पावसात भिजणे आरोग्यासाठी चांगले की वाईट ते जाणून घेऊयात.
Published at : 27 Sep 2023 07:12 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























