एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi 2024 : तुझे ठायी माझी भक्ती..! 10 दिवस, 10 डेकोरेशन आयडिया.. गणेशोत्सवाला 'असे' सजवा तुमचे घर
Ganesh Chaturthi 2024 Decoration : तुम्हीही बाप्पाला तुमच्या घरी आणण्याच्या तयारीत असाल, तर त्याआधी या घरगुती टिप्सच्या मदतीने तुमच्या घराचे डेकोरेशन दररोज बदला.
Ganesh Chaturthi 2024 10 days 10 different decorations lifestyle marathi news
1/10

दिवस 1- ताज्या फुलांची सजावट - गणेश चतुर्थीचा पहिला दिवस सर्वात महत्त्वाचा असतो. या दिवशी तुम्ही बाप्पाला घरी आणा आणि त्याची विधिवत पूजा करा. या दिवशी घर ताज्या फुलांनी सजवता येईल. यासाठी कापडाच्या पडद्याऐवजी ताज्या फुलांच्या माळा बनवून त्यांना पडदे म्हणून लावू शकता. तसेच गणपतीची जागा फुलांनी सजवून रांगोळी काढू शकता. ताज्या फुलांमुळे घराला नैसर्गिक सुगंध येतो.
2/10

दिवस 2 - केळी आणि इतर झाडांची पाने जसे आंबा, अशोक, पिंपळ - दुस-या दिवशी केळीची पाने तसेच पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या आंब्याच्या पानांनी घर सजवू शकता. पानांनी केलेली सजावट घराला हिरवंगार बनवेल आणि निसर्ग प्रतिबिंबित करेल. शिवाय ते पर्यावरणपूरकही असेल. तुम्ही घराचे दरवाजे, खिडक्या आणि मंदिराच्या सभोवतालची ठिकाणे पानांनी सुंदर पद्धतीने सजवू शकता. तुमची इच्छा असेल तर तुम्ही घरामध्ये लहान घरगुती रोपे देखील लावू शकता.
Published at : 02 Sep 2024 12:25 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























