एक्स्प्लोर
तुम्हीही दिवसातून 4-5 कप कॉफी पिता का? तर जाणून घ्या जास्त कॉफी पिण्याचे घातक दुष्परिणाम..
कॉफी हे एक पेय आहे जे लोक दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी, झोपेतून उठण्यासाठी किंवा ऊर्जा वाढवण्यासाठी पितात.
कॉफी
1/12

कॉफी हे एक पेय आहे जे लोक दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी, उठण्यासाठी किंवा ऊर्जा वाढवण्यासाठी पितात. जगभरातील लाखो लोक दररोज त्यांच्या दिवसाची सुरवात करतात.
2/12

पण तुम्हाला माहित आहे का की जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्याने तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होतात.
Published at : 15 Oct 2024 12:57 PM (IST)
आणखी पाहा























