एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Diabetes : मधुमेह असलेल्या लोकांनी 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा, रक्तातील साखर नियंत्रणात राहील..

Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांसाठी 'हे' पदार्थ गुणकारी!

Foods for diabetic patients

1/11
कडधान्य : मोड आलेल्या कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. कडधान्य रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात, त्यामुळे आपले वजन देखील नियंत्रणात राहते. (Photo Credit : pixabay)

2/11
संत्री : 'व्हिटॅमिन सी'ने  समृद्धी पदार्थ आहे. नियमित संत्री खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. फळात साखर आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असते. (Photo Credit : pixabay)

3/11
सुखामेवा : बदाम, अक्रोड , पिस्ता हे नट्स मधुमेहाच्या लोकांनी रोज खावे. भूक नियंत्रणात राहते आणि शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते. (Photo Credit : pixabay)

4/11
चेरी : चेरीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. कॅलरीजही कमी  करतात. (Photo Credit : pixabay)

5/11
पालेभाज्या : हिरव्या पालेभाज्या मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांसाठी रामबाण उपाय आहे. पालेभाज्यांमध्ये फायबर असते. नियमित  जेवणात सॅलेडचा समावेश करावा त्यामुळे साखर नियंत्रित राहते. (Photo Credit : pixabay)

6/11
ओट्स : ओट्समध्ये बीटा कॅरोटीन असते , त्यामुळे साखर नियंत्रणात राहते. ओट्सचा नाश्ता रोज करावा. (Photo Credit : pixabay)

7/11
गव्हाचा ब्रेड : गव्हाचा ब्रेड हा फायबर समृध्द असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी  नियंत्रणात ठेवतो. तसेच बाजरीची भाकरीही मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. (Photo Credit : pixabay)

8/11
गाजर :  गाजर हे बीटा कॅरोटीन आणि पोटॅशियमने समुद्ध आहे. त्यात  मोठ्या प्रमाणात फायबर असते, त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते. (Photo Credit : pixabay)

9/11
सफरचंद : रोज सफरचंद खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले राहते. तुमची भूक कमी होते, तसेच रक्तातील साखर नियंत्रित राहते. (Photo Credit : pixabay)

10/11
मांसाहार : मधुमेह असलेल्या लोकांसाठी मांसाहार करणे  महत्त्वाचे आहे. रोज उकडलेली अंडी खाणे. तसेच आहारात चिकन आणि मासे यांचा  समावेश करावा. (Photo Credit : pixabay)

11/11
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pixabay)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप

Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special ReportMNS Raj Thackeray Vidhan Sabha | मतांची अट, मनसेची मान्यता का रद्द होणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Embed widget