एक्स्प्लोर
Carrot Juice Benefits : तजेलदार त्वचा ते उत्तम रोगप्रतिकारशक्ती; वाचा गाजराच्या रसाचे 5 जबरदस्त फायदे
Carrot Juice Benefits : निरोगी शरीरासाठी फळं अत्यंत गरजेची असतात. इतर फळभाज्यांप्रमाणेच गाजराचा रस देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Carrot Juice Benefits
1/8

गाजराचा रस फक्त दृष्टी सुधारण्यासच नाही तर त्वचेचा ग्लो वाढवण्यात देखील मदत करतो. एवढेच नाही तर हा रस तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही उपयुक्त ठरू शकतो.
2/8

भाज्या असो किंवा भाज्यांचा रस, दोन्ही तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. गाजराच्या रसामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
Published at : 10 Mar 2023 02:24 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























