एक्स्प्लोर

Camphor : पूजेच्या साहित्यातील कापूर कशापासून तयार केला जातो? वाचा कापूर बनविण्याची योग्य पद्धत

Camphor : पूजेच्या साहित्यात कापूरला विशेष महत्त्व आहे. मात्र, कापूरतची निर्मिती कशी केली जाते हे तुम्हाला माहित आहे का?

Camphor

1/9
हिंदू धर्मात पूजेच्या साहित्यात वापरल्या जाणाऱ्या कापूरला विशेष महत्त्व आहे. पूजा करणारी प्रत्येक व्यक्ती कापूरचा उपयोग करते.

2/9
पूजेच्या साहित्यात कापूर का वापरला जातो, त्याचे महत्त्व नेमके काय या संदर्भात तुम्ही आजवर बरीच माहिती वाचली असेल, ऐकली असेल. मात्र, कापूर कशा प्रकारे तयार केला जातो हे तुम्हाला माहित आहे का?

3/9
कापूर हा खऱ्या अर्थाने झाडांपासून तयार केला जातो. मात्र, बाजारात कापूरची मागणी जास्त असल्याने त्याचे उत्पादन कारखान्यात किंवा लॅबमध्ये केले जाते.

4/9
कापूर ज्या झाडापासून तयार केला जातो त्याला कापूर वृक्ष (Camphor Tree) असे म्हणतात. तसे, या झाडाचे नाव Cinnamomum camphora आहे.

5/9
कापूर झाडांच्या सालापासून बनवले जाते. यामध्ये या लाकडाच्या सालीला गरम करून वाफेद्वारे पावडर बनवली जाते आणि त्या पावडरमधूनच खरा कापूर बनवला जातो.

6/9
मात्र, आता काही ठिकाणी कृत्रिमरीत्या कापूर बनवला जातो. हे झाड आशियामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते आणि चीन, जपानसह तैवानमध्ये याची निर्मिती जास्त केली जाते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांपासून वेगवेगळ्या प्रकारचे कापूर बनवले जातात.

7/9
जर तुम्हाला कृत्रिमरित्या कापूर बनवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला झाडाची आवश्यकता नसते. असे कापूर केमिकलद्वारे तयार केले जातात. यासाठी टर्पेन्टाइन तेल वापरले जाते.

8/9
कापूर काही रासायनिक प्रक्रियेद्वारे बनवले जाते. कापूरचे रासायनिक सूत्र C10H16O आहे आणि ते पॉलिव्हिनाईल क्लोराईड, सेल्युलोज नायट्रेट इत्यादीपासून बनविलेले आहे.

9/9
मात्र, कापूर बनवण्याची योग्य पद्धत म्हणजे कापूरच्या झाडापासून त्याची निर्मिती करणे. त्यामुळे जितक्या नैसर्गिक पद्धतीने कापूर तयार केला जातो. तितकाच तो चांगला असतो.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPS officer Sanjiv Bhatt : माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
Govinda Net Worth :  अनेक वर्ष चित्रपटात काम नाही,  तरीही वर्षाला कोटींची कमाई; बॉलिवूडचा  'हिरो नं.1' गोविंदाची संपत्ती किती?
अनेक वर्ष चित्रपटात काम नाही, तरीही वर्षाला कोटींची कमाई; बॉलिवूडचा 'हिरो नं.1' गोविंदाची संपत्ती किती?
माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर, अशोक चव्हाणांची मध्यस्थी, अमित देशमुखांविरोधात विधानसभा लढणार?

Praful Patel : सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांविरोधातील नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद, अधिकाऱ्यांना क्लीन चिट
सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांविरोधातील नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद, अधिकाऱ्यांना क्लीन चिट
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Prakash Ambedkar : अकोल्यात आम्हाला पाडण्याचा प्रयत्न संजय राऊत करताहेत - प्रकाश आंबेडकरLok Sabha Seat Sharing Conflicts : प्रत्येक पक्षात एकच आवाज, मै भी नाराज! युती-आघाडीत नाराजीचं पेवTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 28 March 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  06 PM : 28 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPS officer Sanjiv Bhatt : माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास; 28 वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा
Govinda Net Worth :  अनेक वर्ष चित्रपटात काम नाही,  तरीही वर्षाला कोटींची कमाई; बॉलिवूडचा  'हिरो नं.1' गोविंदाची संपत्ती किती?
अनेक वर्ष चित्रपटात काम नाही, तरीही वर्षाला कोटींची कमाई; बॉलिवूडचा 'हिरो नं.1' गोविंदाची संपत्ती किती?
माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर, अशोक चव्हाणांची मध्यस्थी, अमित देशमुखांविरोधात विधानसभा लढणार?
माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर, अशोक चव्हाणांची मध्यस्थी, अमित देशमुखांविरोधात विधानसभा लढणार?
Praful Patel : सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांविरोधातील नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद, अधिकाऱ्यांना क्लीन चिट
सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांविरोधातील नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद, अधिकाऱ्यांना क्लीन चिट
SSC Exam 2024 : हातात काठ्या घेऊन परीक्षा केंद्रावर खुलेआम कॉपी पुरवणाऱ्या टोळक्यांवर कारवाई, एबीपी माझाच्या वृत्ताची दखल
हातात काठ्या घेऊन परीक्षा केंद्रावर खुलेआम कॉपी पुरवणाऱ्या टोळक्यांवर कारवाई, एबीपी माझाच्या वृत्ताची दखल
CM Eknath Shinde Speech : अभिनेता Govinda शिवसेनेत, प्रवेश करताच मुख्यमंत्र्यांकडून मोठी जबाबदारी
अभिनेता गोविंदा शिवसेनेत, मुख्यमंत्री शिंदेंकडून मोठी जबाबदारी
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2024 | गुरूवार

Sanjay Gaikwad files Nomination : प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड लोकसभेच्या मैदानात
प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड बुलढाणा लोकसभेच्या मैदानात
Embed widget