एक्स्प्लोर
Skin Care Tips: चेहऱ्यावर हवी झटपट चमक? तर, बेसनपासून घरीच बनवा 'हा' फेस पॅक
Skin Care: तसे, चेहऱ्याची निखारता वाढवण्यासाठी विविध प्रकारची सौंदर्य उत्पादनं बाजारात आली आहेत. पण चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी आजही अनेकजण घरगुती गोष्टींचा वापर करण्याला प्राधन्य देतात.
Skin Care Tips
1/5

अचानक कुठे बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन असेल, तेव्हा चमकदार त्वचेसाठी पहिली पसंती चेहऱ्यावर बेसन लावण्याला असते. चेहऱ्याच्या तेजासाठी बेसनाचा वापर शतकानुशतके होत आहे. आजही अनेक महिला चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी बेसनावर अवलंबून आहेत.
2/5

वास्तविक, बेसनामध्ये असे अनेक गुणधर्म आहेत, जे त्वचेला आतून सुधारण्याचे काम करतात. जर तुम्ही आजपर्यंत चेहऱ्यावर बेसनाचा वापर केला नसेल, तर आजच ही ट्रिक लक्षात ठेवा. तुम्हाला अचानक घराबाहेर पडावं लागलं तर हा घरगुती उपाय नक्कीच फायदेशीर ठरेल.
Published at : 25 May 2023 08:13 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
धाराशिव
राजकारण






















