एक्स्प्लोर

Ram Navami 2026 : सूर्यकिरणं रामाच्या कपाळी...अयोध्येत आज राम जन्मोत्सव सोहळा, दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी, पाहा PHOTO

Ram Navami 2026 : अयोध्यानगरीत आज श्रीराम नवमीचा उत्सव पार पडतोय. मंदिरात सध्या सूर्यतिलकाचा सोहळा पार पडतोय.

Ram Navami 2026 : अयोध्यानगरीत आज श्रीराम नवमीचा उत्सव पार पडतोय. मंदिरात सध्या सूर्यतिलकाचा सोहळा पार पडतोय.

Ram Navami 2026

1/10
काल म्हणजेच 26 मार्च 2026 रोजी देशभरात रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला.
काल म्हणजेच 26 मार्च 2026 रोजी देशभरात रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला.
2/10
मात्र, प्रभू श्रीरामाच्या अयोध्यानगरीत गेल्या तीन दिवसांपासून राम जन्मोत्सव सोहळा पार पडतोय.
मात्र, प्रभू श्रीरामाच्या अयोध्यानगरीत गेल्या तीन दिवसांपासून राम जन्मोत्सव सोहळा पार पडतोय.
3/10
त्यानुसार, अयोध्येच्या राम मंदिरात आज सूर्यतिलक सोहळा हा मुख्य सोहळा पार पडतोय.
त्यानुसार, अयोध्येच्या राम मंदिरात आज सूर्यतिलक सोहळा हा मुख्य सोहळा पार पडतोय.
4/10
विज्ञान आणि परंपरा यांचा अनोखा संगम आपल्याला अयोध्या नगरीत पाहायला मिळतोय.
विज्ञान आणि परंपरा यांचा अनोखा संगम आपल्याला अयोध्या नगरीत पाहायला मिळतोय.
5/10
या ठिकाणी सूर्याची किरणं बरोबर रामाच्या कपाळी पडताना दिसतायत.
या ठिकाणी सूर्याची किरणं बरोबर रामाच्या कपाळी पडताना दिसतायत.
6/10
जवळपास 4 मिनिटं आपण हा सोहळा अनुभवू शकतो. ही सूर्यकिरणं थेट श्रीरामाच्या कपाळी आपण पाहणार आहोत.
जवळपास 4 मिनिटं आपण हा सोहळा अनुभवू शकतो. ही सूर्यकिरणं थेट श्रीरामाच्या कपाळी आपण पाहणार आहोत.
7/10
हा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी आज देशभरातली भक्त जमा झाले आहेत. अयोध्यानगरीत भक्तांची मोठी मांदियाळी पाहायला मिळतेय.
हा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी आज देशभरातली भक्त जमा झाले आहेत. अयोध्यानगरीत भक्तांची मोठी मांदियाळी पाहायला मिळतेय.
8/10
मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. जवळपास तीन दिवस राम जन्मोत्सवाचा हा उत्सव साजरा करण्यात येतोय.
मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. जवळपास तीन दिवस राम जन्मोत्सवाचा हा उत्सव साजरा करण्यात येतोय.
9/10
सूर्यतिलकाच्या या प्रणालीमध्ये बेंगळुरु येथील ऑप्टिका इन्स्टिट्यूट आणि भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या आरसी आणि भिंग वापरले जातात.
सूर्यतिलकाच्या या प्रणालीमध्ये बेंगळुरु येथील ऑप्टिका इन्स्टिट्यूट आणि भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या आरसी आणि भिंग वापरले जातात.
10/10
या ऐतिहासिक क्षणी रामलल्लाची पूजा, अभिषेक आणि आरतीही केली जाते.
या ऐतिहासिक क्षणी रामलल्लाची पूजा, अभिषेक आणि आरतीही केली जाते.

भविष्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
Shravan 2026 : श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
Chandra Grahan 2026: सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Shravan 2026: यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget