एक्स्प्लोर

Healthy Tips: तुम्हालाही वारंवार तहान लागते का? असू शकतात 'ही' कारणे

Healthy Tips: तुम्हालाही वारंवार तहान लागते का? असू शकतात 'ही' कारणे (Photo credit: Unsplash)

Healthy Tips (Photo credit: Unsplash)

1/11
शरीरात कोणत्याही प्रकारचा त्रास झाला की त्याची लक्षणे दिसू लागतात. वजन कमी होणे, वजन वाढणे, जास्त किंवा कमी झोप लागणे, अशक्तपणा किंवा थकवा जाणवतो  (Photo credit: Unsplash)

2/11
खूप तहान लागणे, ही सर्व लक्षणे शरीरातील काही विकार किंवा काही आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असल्याचे लक्षण असू शकतात.(Photo credit: Unsplash)

3/11
खरं तर शरीरात कोणताही रोग विकसित होत असेल किंवा इतर कोणतीही आरोग्य स्थिती असो, त्याची लक्षणे आपल्याला कालांतराने दिसू लागतात.  (Photo credit: Unsplash)

4/11
परंतु ही लक्षणे वेळीच ओळखणे महत्त्वाचे आहे, अन्यथा ते कठीण होऊ शकते. जर तुम्हाला नेहमी तहान लागत असेल तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. (Photo credit: Unsplash)

5/11
निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. कमी प्रमाणात पाणी प्यायल्याने तुम्ही आजारी पडू शकता. (Photo credit: Unsplash)

6/11
जसे कमी पाणी पिणे तुमचे नुकसान करू शकते. त्याचप्रमाणे जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी प्यायले तर ते तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचवू शकते. (Photo credit: Unsplash)

7/11
काहींना पुरेसे पाणी प्यायल्यानंतरही तहान लागते. यामागे काही खास कारणे असू शकतात. (Photo credit: Unsplash)

8/11
जर तुम्हाला शुगर असेल किंवा तुम्ही प्री-डायबेटिक स्टेजमध्ये असाल तर तुम्हाला सतत तहान लागू शकते.  (Photo credit: Unsplash)

9/11
जर तुम्हाला जास्त तहान लागत असेल तर तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी निश्चितपणे तपासली पाहिजे. (Photo credit: Unsplash)

10/11
जर तुम्हाला ड्राय माऊथ समस्या असेल, म्हणजेच तुमच्या लाळ ग्रंथी योग्य प्रमाणात लाळ तयार करत नसतील, तर तुम्हाला नेहमी तहान लागु शकते. (Photo credit: Unsplash)

11/11
काही लोकांना पचनाशी संबंधित काही समस्यांमुळे जास्त तहान लागते.वारंवार तहान लागणे हे जास्त औषध घेण्याचे लक्षण असू शकते. टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही  (Photo credit: Unsplash)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस

Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Embed widget