एक्स्प्लोर

HOW LONG CAN ANTS : कशा जगतात मुंग्या आणि त्यांचे आयुष्य किती असते? जाणून घ्या सविस्तर

HOW LONG CAN ANTS(Photo Credit : Pixabay)

1/10
मुंग्या हा कीटक आपल्या चांगलाच परिचयाचा आहे. उन्हाळ्यात, पावसाळ्यात या मुंग्यांच्या झुंडीच्या झुंडी घराघरातून दिसतात.(Photo Credit : Pixabay)

2/10
तोंडात कसला ना कसला अन्नाचा कण, मेलेली झुरळे, बारीक किडे धरून कुठेही न थांबता व न थकता सतत धावपळ करणार्‍या मुंग्या तसा कुतुहलाचा विषय आहे. (Photo Credit : Pixabay)

3/10
मात्र आपल्याला या मुंग्याविषयी फारच थोडी माहिती असते. मुंग्यांचे विश्व फारच मनोरंजक आहे ते थोडक्यात जाणून घेऊ या.(Photo Credit : Pixabay)

4/10
जगात १२ हजार प्रकारच्या मुंग्या आहेत. आपण आत्ता पर्यंत फक्त लाल आणि काळ्या रंगाच्या मुंग्या पाहिल्या आहेत पण, हिरव्या रंगाच्या मुंग्या खुप कमी लोकांनी पाहिल्या असती. मुंगी दिसते एवढीशी पण तिच्या वजनाच्या २० पट अधिक वजन ती वाहून नेऊ शकते.(Photo Credit : Pixabay)

5/10
मुंग्यांमध्ये एक राणी मुंगी असते तिला पंख असतात. राणी मुंगी लाखो अंडी घालते. मुंग्यांचे सरासरी आयुष्य २८ वर्षांचे असते तर राणी मुंगीचे आयुष्य सरासरी ३० वर्षांचे असते.(Photo Credit : Pixabay)

6/10
मुंग्यांना कान नसतात. जमिनीच्या कंपनांवरून त्या अंदाज घेतात. मुंग्या एकमेकींशी लढल्या तर ही लढाई आर या पार होते. म्हणजे कुणा एकाचा मृत्यू होईपर्यंत ती थांबत नाही.(Photo Credit : Pixabay)

7/10
मुंग्या एकाच रांगेत चालतात. कारण त्यांच्यामधून एक प्रकारचा पातळ पदार्थ बाहेर पडत असतो.  त्याचा वेध घेऊनच मागच्या मुंग्या चालतात.(Photo Credit : Pixabay)

8/10
मेलेल्या मुंगीच्या शरीरातून एक प्रकारचे रसायन पाझरते त्यावरून बाकी मुंग्या ती मेल्याचे जाणतात. विशेष म्हणजे हे रसायन जिवंत मुंगीच्या अंगावर टाकले तरी बाकीच्या मुंग्या ती मेली असेच मानतात.(Photo Credit : Pixabay)

9/10
अन्नाची साठवण फक्त माणूस व मुंग्याच करतात. मुंगीच्या शरीराची रचना अशी असते की विमानातून तिला खाली फेकली तरी तिला जखम होत नाही. मुंग्या झोपत नाहीत. (Photo Credit : Pixabay)

10/10
पाण्यातही त्या २४ तास जिवंत राहतात. मुंग्याना दोन पोटे असतात. एक स्वतःसाठी तर दुसरे दुसर्‍यासाठी अन्न साठवते.(Photo Credit : Pixabay)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन

Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट

मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  

Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : दिशा सालियनच्या कुटुंबावर दबाव?  आदित्य ठाकरे अडचणीत येणार?Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्टABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 18 February 2024Disha Salian Aditya Thackeray Majha Mudda EP 4 : वकिलाचे दावे ते ठाकरेंवर आरोप; काय आहे प्रकरण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका

हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला

बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये

नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर

Embed widget