एक्स्प्लोर
कॅटरिना कैफचं नवीन फोटोशूट पाहिलं का? समुद्रकिनाऱ्यावरील अदांनी चाहते घायाळ
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/11014815/Katarina5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![गुलाबी रंगाच्या आउटफिटमध्ये कॅटरिनाचा ड्रमॅटिक लुक देखील पाहण्यासारखा आहे. ज्यावर चाहत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. फेदर स्टाईल स्लीव्ह्ससह कॅटरिनाला पीकॉक लुक देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पण, तिला या लूकपुरती मर्यादित ठेवलं नाही. त्याचवेळी कॅटरिनाने प्रत्येक कपड्यांसह कॉन्ट्रास्ट ज्वेलरीही घेतली आहे. (Source - The Peacock Magazine instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/11014843/Katarina.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुलाबी रंगाच्या आउटफिटमध्ये कॅटरिनाचा ड्रमॅटिक लुक देखील पाहण्यासारखा आहे. ज्यावर चाहत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. फेदर स्टाईल स्लीव्ह्ससह कॅटरिनाला पीकॉक लुक देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पण, तिला या लूकपुरती मर्यादित ठेवलं नाही. त्याचवेळी कॅटरिनाने प्रत्येक कपड्यांसह कॉन्ट्रास्ट ज्वेलरीही घेतली आहे. (Source - The Peacock Magazine instagram)
2/6
![कॅटरिना तशीच फार सुंदर दिसते. अशात समुद्र किनाऱ्यावरील फोटोशूटने यात आणखी रंग भरलेत. कॅटरिनाने पीकॉक मॅगझिनच्या (Peacock Magazine) कव्हर पेजसाठी हे फोटोशूट केलं आहे. (Source - The Peacock Magazine instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/11014837/Katarina1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कॅटरिना तशीच फार सुंदर दिसते. अशात समुद्र किनाऱ्यावरील फोटोशूटने यात आणखी रंग भरलेत. कॅटरिनाने पीकॉक मॅगझिनच्या (Peacock Magazine) कव्हर पेजसाठी हे फोटोशूट केलं आहे. (Source - The Peacock Magazine instagram)
3/6
![फक्त लाल लेहेंगाच नाही तर कॅटरिनाने दुसर्या रेड कलरच्या पोशाखात फोटोशूट केले आहे. (Source - The Peacock Magazine instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/11014831/Katarina2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फक्त लाल लेहेंगाच नाही तर कॅटरिनाने दुसर्या रेड कलरच्या पोशाखात फोटोशूट केले आहे. (Source - The Peacock Magazine instagram)
4/6
![ब्लाउज स्लीव्हपासून लेहेंगावर केलेल्या कामापर्यंत.. कॅटरिनाला पारंपरिक लुक देत आहे. पण, आगामी ब्राइडल हंगामासाठी ती स्टाईल गोलही सेट करत आहे. (Source - The Peacock Magazine instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/11014826/Katarina3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ब्लाउज स्लीव्हपासून लेहेंगावर केलेल्या कामापर्यंत.. कॅटरिनाला पारंपरिक लुक देत आहे. पण, आगामी ब्राइडल हंगामासाठी ती स्टाईल गोलही सेट करत आहे. (Source - The Peacock Magazine instagram)
5/6
![विशेषत: या थाई स्लीट लेहेंगामध्ये ती उठून दिसत आहे. आपण अशा डिझाइनचा लेहेंगा क्वचितच पाहिला असेल. या थाई स्लीट लेहेंगामध्ये ती अप्रतिम दिसते. लेहेंगा सहसा थाई स्लीट नसतो. मात्र, याला एक वेगळा लूक देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. (Source - The Peacock Magazine instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/11014820/Katarina4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विशेषत: या थाई स्लीट लेहेंगामध्ये ती उठून दिसत आहे. आपण अशा डिझाइनचा लेहेंगा क्वचितच पाहिला असेल. या थाई स्लीट लेहेंगामध्ये ती अप्रतिम दिसते. लेहेंगा सहसा थाई स्लीट नसतो. मात्र, याला एक वेगळा लूक देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. (Source - The Peacock Magazine instagram)
6/6
![कॅटरिना कैफने (Katrina Kaif) नुकतेच एक फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये तिच्या अदा खरोखरच किलर आहेत. तिचं हे रुप पाहुन चाहत्यांची नक्कीच झोप उडेल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/11014815/Katarina5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कॅटरिना कैफने (Katrina Kaif) नुकतेच एक फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये तिच्या अदा खरोखरच किलर आहेत. तिचं हे रुप पाहुन चाहत्यांची नक्कीच झोप उडेल.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)