एक्स्प्लोर
NIC Recruitment 2023: सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी! ग्रॅज्युएट्स करु शकतात अर्ज, लाखोंचा पगार मिळवण्याची संधी
NIC Recruitment 2023: नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर (NIC) च्या वतीनं बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. ज्यासाठी इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात.

NIC Recruitment 2023
1/8

NIC Recruitment 2023: नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर (NIC) च्या वतीनं बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. ज्यासाठी इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात.
2/8

NIC Jobs 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी. NIC द्वारे एक भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे, त्यानुसार संस्थेमध्ये 500 हून अधिक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. त्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2023 आहे.
3/8

रिक्त पदांचा तपशील : या भरती मोहिमेमध्ये वैज्ञानिक 'बी', वैज्ञानिक अधिकारी/अभियंता यांच्या एकूण 598 पदांची भरती केली जाईल.
4/8

पात्रता : उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी/पदव्युत्तर पदवी/ B.Tech/ M.Tech आणि इतर विहित पात्रता असणं आवश्यक आहे.
5/8

वयोमर्यादा : या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं कमाल वय 30/33/35 वर्ष निश्चित करण्यात आलं आहे.
6/8

वेतन : या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 35,400 ते 1,77,500 पर्यंत वेतन दिलं जाईल.
7/8

निवड प्रक्रिया : या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी/मुलाखतीद्वारे केली जाईल. मुलाखतीच्या आधारे निवडलेल्या उमेदवारांना मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलावलं जाईल.
8/8

अर्ज शुल्क : भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 800 रुपये भरती शुल्क भरावं लागेल.
Published at : 04 Mar 2023 03:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सिंधुदुर्ग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
