एक्स्प्लोर

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

Shivsena : ठाकरेंच्या पाच उमेदवारांच्या एबी फॉर्मवर डिजिटल सही असल्याने शिंदे गटाने त्यावर आक्षेप घेतला. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिलं आहे

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाची धाकधूक वाढली असून त्यांच्या 5 उमेदवारांच्या उमेदवारी धोक्यात असल्याचं समोर येतंय. शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरेंच्या पाच उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेतला. मुंबईच्या मालाड पूर्वेतील उत्तर पूर्व विभाग निवडणूक कार्यालयात प्रभाग क्रमांक 38, 39, 40, 41, 42 मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. 

BMC Election : डिजिटल सहीवर शिंदे गटाचा आक्षेप

निवडणूक कार्यालयामध्ये उमेदवारांच्या अर्जाच्या छाननी दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवारांचा एबी (AB)फॉर्मवर डिजिटल सही असल्याचं निदर्शनास आले. या एबी फॉर्मवर डिजिटल सही असल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख वैभव भरडकर यांनी आक्षेप घेतला. 

निवडणूक आयोगाच्या कायद्यानुसार, पक्षाच्या AB फॉर्मवर प्रत्यक्षात स्वाक्षरी असणे गरजेचे आहे. मात्र डिजिटल स्वाक्षरी असल्यामुळे ठाकरेंच्या उमेदवारांची उमेदवारी बाद होण्याची शक्यता आहे. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात तक्रार स्वीकारून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.

Mumbai Election News : भाजप-शिंदेंचे दोन अर्ज बाद

मुंबईतील वॉर्ड क्रमांक 211 मध्ये कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आला. तर वॉर्ड क्रमांक 212 मध्ये भाजपच्या उमेदवार मंदाकिनी खामकर यांचा उमेदवारी अर्जही बाद ठरवण्यात आला आहे. मंदाकिनी खामकर यांना एबी फॉर्म मिळाल्यानंतर त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात 15 मिनिटं उशीरा पोहोचल्या. त्यामुळे निवडणूक आयोगाने भाजपच्या मंदाकिनी खामकर यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला आहे. 

मुंबईतील 212 वॉर्डमध्ये ठाकरे बंधूंच्या आघाडीकडून मनसेच्या श्रावणी हळदणकर यांना रिंगणात उतरवले आहे. या वॉर्डात अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी, काँग्रेससह अन्य पक्षांचे उमेदवार रिंगणात असले तरी ठाकरे बंधूंच्या एकत्रित ताकदीमुळे श्रावणी हळदणकर यांचे पारडे जड मानले जात आहे. त्यामुळे यानिमित्ताने मुंबईत मनसेला पहिल्या विजयाची चाहूल लागल्याचे बोलले जात आहे. 

मुंबई महापालिकेसाठी आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटाची यादी- (Shivsena UBT Candidate List BMC Election 2026)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार यादी-

१) प्रभाग क्रमांक १ – फोरम परमार
२) प्रभाग क्रमांक २ – धनश्री कोलगे
३) प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड
४) प्रभाग क्रमांक ४ – राजू मुल्ला
५) प्रभाग क्रमांक ५ – सुजाता पाटेकर
६) प्रभाग क्रमांक ७ – सौरभ घोसाळकर
७) प्रभाग क्रमांक ९ – संजय भोसले
८) प्रभाग क्रमांक १२ – सारिका झोरे
९) प्रभाग क्रमांक १३ – आसावरी पाटील
१०) प्रभाग क्रमांक १६ – स्वाती बोरकर
११) प्रभाग क्रमांक १९ – लिना गुढेकर
१२) प्रभाग क्रमांक २५ – माधुरी भोईर
१३) प्रभाग क्रमांक २६ – धर्मेंद्र काळे
१४) प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील
१५) प्रभाग क्रमांक ३९ – पुष्पा कळंबे 
१६) प्रभाग क्रमांक ४० – तुळशीराम शिंदे
१७) प्रभाग क्रमांक ४१ – सुहास वाडकर
१८) प्रभाग क्रमांक ४७ – शंकर गुरव
१९) प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार
२०) प्रभाग क्रमांक ५२ – सुप्रिया गाढवे
२१) प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू
२२) प्रभाग क्रमांक ५६ – लक्ष्मी भाटिया
२३) प्रभाग क्रमांक ५७ – रोहन शिंदे
२४) प्रभाग क्रमांक ५९ – शैलेश फणसे
२५) प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने
२६) प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत
२७) प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी
२८) प्रभाग क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर
२९) प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान
३०) प्रभाग क्रमांक ६५ – प्रसाद आयरे
३१) प्रभाग क्रमांक ७५ – प्रमोद सावंत
३२) प्रभाग क्रमांक ७७ – शिवानी परब 
३३) प्रभाग क्रमांक ७९ – मानसी जुवाटकर 
३४) प्रभाग क्रमांक ८७ – पूजा महाडेश्वर
३५) प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत
३६) प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे
३७) प्रभाग क्रमांक ९५ – हरी शास्त्री
३८) प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर
३९) प्रभाग क्रमांक १०१ – अक्षता टंडन
४०) प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे
४१) प्रभाग क्रमांक १०९ – सुरेश शिंदे
४२) प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत
४३) प्रभाग क्रमांक ११४ – राजोल पाटील
४४) प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर
४५) प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव
४६) प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे
४७) प्रभाग क्रमांक १२२ – निलेश साळुंखे
४८) प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे
४९) प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख
५०) प्रभाग क्रमांक १२५ – सतीश पवार
५१) प्रभाग क्रमांक १२६ – शिल्पा भोसले
५२) प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील
५३) प्रभाग क्रमांक १३० – आनंद कोठावदे
५४) प्रभाग क्रमांक १३२ – क्रांती मोहिते
५५) प्रभाग क्रमांक १३४ – सकीना बानू
५६) प्रभाग क्रमांक १३५ – समीक्षा सकरे
५७) प्रभाग क्रमांक १३७ – महादेव आंबेकर
५८) प्रभाग क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे
५९) प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे
६०) प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे
६१) प्रभाग क्रमांक १४४ – निमिष भोसले
६२) प्रभाग क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे
६३) प्रभाग क्रमांक १५३ – मीनाक्षी पाटणकर
६४) प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर
६५) प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले
६६) प्रभाग क्रमांक १५७ – डॉ. सरिता म्हस्के
६७) प्रभाग क्रमांक १५८ – चित्रा सोमनाथ सांगळे
६८) प्रभाग क्रमांक १६० – राजेंद्र पाखरे
६९) प्रभाग क्रमांक १६३ – संगीता सावंत 
७०) प्रभाग क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके
७१) प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे
७२) प्रभाग क्रमांक १६८ – सुधीर खातू वार्ड
७३) प्रभाग क्रमांक १६९ – प्रवीणा मोरजकर
७४) प्रभाग क्रमांक १७२ – माधुरी भिसे 
७५) प्रभाग क्रमांक १७३ – प्रणिता वाघधरे
७६) प्रभाग क्रमांक १७९ – दीपाली खेडेकर
७७) प्रभाग क्रमांक १८० – अस्मिता गावकर
७८) प्रभाग क्रमांक १८२ – मिलिंद वैद्य
७९) प्रभाग क्रमांक १८४ – वर्षा वसंत नकाशे
८०) प्रभाग क्रमांक १८५ – टी. एम. जगदीश
८१) प्रभाग क्रमांक १८७ – जोसेफ कोळी
८२) प्रभाग क्रमांक १८९ – हर्षला मोरे
८३) प्रभाग क्रमांक १९० – वैशाली पाटील
८४) प्रभाग क्रमांक १९१ – विशाखा राऊत
८५) प्रभाग क्रमांक १९४ – निशिकांत शिंदे
८६) प्रभाग क्रमांक १९५ – विजय भणगे
८७) प्रभाग क्रमांक १९६ – पद्मजा चेंबूरकर
८८) प्रभाग क्रमांक १९८ – अबोली खाड्ये
८९) प्रभाग क्रमांक १९९ – किशोरी पेडणेकर
९०) प्रभाग क्रमांक २०० – उर्मिला पांचाळ
९१) प्रभाग क्रमांक २०१ – रेखा कांबळे
९२) प्रभाग क्रमांक २०२ – श्रद्धा जाधव 
९३) प्रभाग क्रमांक २०३ – भारती पेडणेकर 
९४) प्रभाग क्रमांक २०४ – किरण तावडे 
९५) प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ
९६) प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे
९७) प्रभाग क्रमांक २१० – सोनम जामसूतकर
९८) प्रभाग क्रमांक २१३ – श्रद्धा सुर्वे
९९) प्रभाग क्रमांक २१५ – किरण बालसराफ
१००) प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर
१०१) प्रभाग क्रमांक २१९ – राजेंद्र गायकवाड
१०२) प्रभाग क्रमांक २२० – संपदा मयेकर
१०३) प्रभाग क्रमांक २२२ – संपत ठाकूर
१०४) प्रभाग क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक
१०५) प्रभाग क्रमांक २२७ – रेहाना गफूर शेख

मुंबईतील मनसेच्या उमेदवारांची यादी- (MNS Candidate List BMC Election)

  1. वार्ड क्र. ८ - कस्तुरी रोहेकर
  2. वॉर्ड क्र. १० – विजय कृष्णा पाटील
  3. वॉर्ड क्र. ११ – कविता बागुल माने
  4. वॉर्ड क्र. १४- पुजा कुणाल माईणकर
  5. वॉर्ड क्र. १८ – सदिच्छा मोरे
  6. वॉर्ड क्र. २० – दिनेश साळवी
  7. वॉर्ड क्र. २१ – सोनाली देव मिश्रा
  8. वॉर्ड क्र. २३- किरण अशोक जाधव
  9. वॉर्ड क्र. २७ – आशा विष्णू चांदर
  10. वॉर्ड क्र. ३६- प्रशांत महाडीक
  11. वॉर्ड क्र. ३८ – सुरेखा परब लोके
  12. वॉर्ड क्र. ४६- स्नेहिता संदेश डेहलीकर
  13. वॉर्ड क्र. ५५ – शैलेंद्र मोरे
  14. वॉर्ड क्र. ५८ – वीरेंद्र जाधव
  15. वॉर्ड क्र. ६७ – कुशल सुरेश धुरी
  16. वॉर्ड क्र. ६८ – संदेश देसाई
  17. वॉर्ड क्र. ७४- विद्या भरत आर्य
  18. वॉर्ड क्र. ८१ – शबनम शेख
  19. वॉर्ड क्र. ८४ – रूपाली दळवी
  20. वॉर्ड क्र. ८५- चेतन बेलकर
  21. वॉर्ड क्र. ९८ – दिप्ती काते
  22. वॉर्ड क्र. १०२ – अनंत हजारे
  23. वॉर्ड क्र. १०३- दिप्ती राजेश पांचाळ
  24. वॉर्ड क्र. १०६ – सत्यवान दळवी
  25. वॉर्ड क्र. ११० – हरीनाक्षी मोहन चिराथ
  26. वॉर्ड क्र. ११५ – ज्योती अनिल राजभोज
  27. वॉर्ड क्र. ११९- विश्वजीत शंकर ढोलम
  28. वॉर्ड क्र. १२८- सई सनी शिर्के
  29. वॉर्ड क्र. १२९ – विजया गिते
  30. वॉर्ड क्र. १३३ – भाग्यश्री अविनाश जाधव
  31. वॉर्ड क्र. १३९ – शिरोमणी येशू जगली
  32. वॉर्ड क्र. १४३ – प्रांजल राणे
  33. वॉर्ड क्र. १४६- राजेश पुरभे
  34. वॉर्ड क्र. १४९- अविनाश मयेकर
  35. वॉर्ड क्र. १५० – सविता माऊली थोरवे
  36. वॉर्ड क्र. १५२ – सुधांशू दुनबळे
  37. वॉर्ड क्र. १६६- राजन मधुकर खैरनार
  38. वॉर्ड क्र. १७५- अर्चना दिपक कासले
  39. वॉर्ड क्र. १७७- हेमाली परेश भनसाली
  40. वॉर्ड क्र. १७८- बजरंग देशमुख
  41. वॉर्ड क्र. १८३ – पारूबाई कटके
  42. वॉर्ड क्र. १८८- आरिफ शेख
  43. वॉर्ड क्र. १९२ – यशवंत किल्लेदार
  44. वॉर्ड क्र. १९७ – रचना साळवी
  45. वॉर्ड क्र. २०५ – सुप्रिया दळवी
  46. वॉर्ड क्र. २०७ – शलाका हरियाण
  47. वॉर्ड क्र. २०९ – हसीना महिमकर
  48. वॉर्ड क्र. २१२- श्रावणी हळदणकर
  49. वॉर्ड क्र. २१४ – मुकेश भालेराव
  50. वॉर्ड क्र. २१६- राजश्री नागरे
  51. वॉर्ड क्र. २१७ – निलेश शिरधनकर
  52. वॉर्ड क्र. २२३ – प्रशांत गांधी
  53. वॉर्ड क्र. २२६- बबन महाडीक

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

केंद्र सरकारकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ला Grok द्वारे तयार केलेली अश्लील सामग्री ताबडतोब काढून टाकण्याचे निर्देश
केंद्र सरकारकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ला Grok द्वारे तयार केलेली अश्लील सामग्री ताबडतोब काढून टाकण्याचे निर्देश
Shivsena UBT-MNS Manifesto BMC Election 2026: 100 युनिटपर्यंत मोफत वीज, 700 स्के.फू.घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ; मुंबईकरांसाठी ठाकरेंच्या 10 मोठ्या घोषणा
100 युनिटपर्यंत मोफत वीज, 700 स्के.फू.घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ; मुंबईकरांसाठी ठाकरेंच्या 10 मोठ्या घोषणा
हृदयद्रावक! गडचिरोलीत गरोदर महिलेची 6 किलोमीटरची पायपीट, बाळ पोटातच मेलं, टाहो फोडत आईनंही जीव सोडला
हृदयद्रावक! गडचिरोलीत गरोदर महिलेची 6 किलोमीटरची पायपीट, बाळ पोटातच मेलं, टाहो फोडत आईनंही जीव सोडला
Ajit Pawar Vs BJP: अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करताच पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांची बोलतीच बंद, म्हणाले, 'आमचे प्रदेशाध्यक्ष बोलतील'
अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करताच पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांची बोलतीच बंद, म्हणाले, 'आमचे प्रदेशाध्यक्ष बोलतील'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ला Grok द्वारे तयार केलेली अश्लील सामग्री ताबडतोब काढून टाकण्याचे निर्देश
केंद्र सरकारकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ला Grok द्वारे तयार केलेली अश्लील सामग्री ताबडतोब काढून टाकण्याचे निर्देश
Shivsena UBT-MNS Manifesto BMC Election 2026: 100 युनिटपर्यंत मोफत वीज, 700 स्के.फू.घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ; मुंबईकरांसाठी ठाकरेंच्या 10 मोठ्या घोषणा
100 युनिटपर्यंत मोफत वीज, 700 स्के.फू.घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ; मुंबईकरांसाठी ठाकरेंच्या 10 मोठ्या घोषणा
हृदयद्रावक! गडचिरोलीत गरोदर महिलेची 6 किलोमीटरची पायपीट, बाळ पोटातच मेलं, टाहो फोडत आईनंही जीव सोडला
हृदयद्रावक! गडचिरोलीत गरोदर महिलेची 6 किलोमीटरची पायपीट, बाळ पोटातच मेलं, टाहो फोडत आईनंही जीव सोडला
Ajit Pawar Vs BJP: अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करताच पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांची बोलतीच बंद, म्हणाले, 'आमचे प्रदेशाध्यक्ष बोलतील'
अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करताच पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांची बोलतीच बंद, म्हणाले, 'आमचे प्रदेशाध्यक्ष बोलतील'
Nashik Mahanagarpalika Election 2026: भाजप नेता बंडखोराला अर्ज माघारी घेण्यासाठी सोबत घेऊन गेला, पण प्रवेशद्वारात पाच मिनिटांतच खेळ फिरला, नेमकं काय घडलं?
भाजप नेता बंडखोराला अर्ज माघारी घेण्यासाठी सोबत घेऊन गेला, पण प्रवेशद्वारात पाच मिनिटांतच खेळ फिरला, नेमकं काय घडलं?
Chandrashekhar Bawankule: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट; शेती अन् पीक कर्जाशी संबंधित 2 लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ
चंद्रशेखर बावनकुळेंची लाखो शेतकऱ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट; शेती अन् पीक कर्जाशी संबंधित 2 लाख रुपयांपर्यंतच्या सर्व व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क माफ
Dhurandhar: 'धुरंधर'ची कमाई पहिल्यांदाच सिंगल डिजिटमध्ये; Box Office वर 29 दिवसानंतर दणका, 800 कोटींपासून किती दूर?
'धुरंधर'ची कमाई पहिल्यांदाच सिंगल डिजिटमध्ये; Box Office वर 29 दिवसानंतर दणका, 800 कोटींपासून किती दूर?
IND Squad vs NZ ODI Series : मोहम्मद शमी, गिल IN, पांड्या, बुमराह OUT...; न्यूझीलंडविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची हादरवणारी Playing XI
मोहम्मद शमी, गिल IN, पांड्या, बुमराह OUT...; न्यूझीलंडविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची हादरवणारी Playing XI
Embed widget