एक्स्प्लोर
कोरोनामुळे जेजुरीच्या खंडोबाची सोमवती अमावस्येची यात्रा रद्द; मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पुजाविधी
1/6

सकाळी त्रिकालपुजा आणि महापुजा झाल्यानंतर या मोजक्या लोकांनीच गडावर भंडाऱ्याची उधळण करत परंपरेच पालन केलं.
2/6

एरवी भंडाऱ्याच्या उधळणीने पिवळी झालेली सोन्याची जेजुरी यंदा मात्र शांत असणार आहे.
Published at :
आणखी पाहा























