एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics | शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त रेखाटली भव्य रांगोळी!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/20032818/rangoli-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![12 डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/20032837/rangoli-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
12 डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस होता.
2/6
![राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त ही भव्य रांगोळी काढण्यात आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/20032827/rangoli-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त ही भव्य रांगोळी काढण्यात आली आहे.
3/6
![राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आगरी कोळी संघर्ष समिती तर्फे सानपाडा येथील गावदेवी मैदानात 6400 चौरस मीटर क्षेत्रफळात शरद पवार यांची भव्य रांगोळी काढण्यात आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/20032818/rangoli-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आगरी कोळी संघर्ष समिती तर्फे सानपाडा येथील गावदेवी मैदानात 6400 चौरस मीटर क्षेत्रफळात शरद पवार यांची भव्य रांगोळी काढण्यात आली आहे.
4/6
![रांगोळी कलाकार श्रीहरी पवळे व त्यांच्या 7 सहकाऱ्यांनी मिळून शरद पवार यांची रांगोळी काढली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/20032758/WhatsApp-Image-2020-12-19-at-8.57.27-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रांगोळी कलाकार श्रीहरी पवळे व त्यांच्या 7 सहकाऱ्यांनी मिळून शरद पवार यांची रांगोळी काढली आहे.
5/6
![या रांगोळीसाठी सलग 14 तास मेहनत घेतली आहे. दीड टन रांगोळीचा वापर करत ही रांगोळी साकारण्यात आलेय.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/20032744/WhatsApp-Image-2020-12-19-at-8.57.27-PM-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या रांगोळीसाठी सलग 14 तास मेहनत घेतली आहे. दीड टन रांगोळीचा वापर करत ही रांगोळी साकारण्यात आलेय.
6/6
![मात्र त्यावेळेस पावसाची स्थिती असल्याने खुल्या मैदानात रांगोळी काढता आली नाही.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/20032734/WhatsApp-Image-2020-12-19-at-8.57.27-PM-2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र त्यावेळेस पावसाची स्थिती असल्याने खुल्या मैदानात रांगोळी काढता आली नाही.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
भारत
बॉलीवूड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion