एक्स्प्लोर
अंजली भाभीपासून बबिता जी पर्यंत Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मधील या महिला कलाकार खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/03/05013436/tarak9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/10
![पलक सिधवानी खूप स्टायलिश आहे, हे तिच्या सोशल मीडियावरील फोटोंवरुन आपल्याही लक्षात येईल. (Photo Credit - Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/03/05013548/tarak.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पलक सिधवानी खूप स्टायलिश आहे, हे तिच्या सोशल मीडियावरील फोटोंवरुन आपल्याही लक्षात येईल. (Photo Credit - Instagram)
2/10
![तारक मेहता का उल्टा चश्मा मधील टप्पू सेनाची सोनूही मागे नाही. काही वर्षांपासून पलक सिधवानी ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. तिच्या स्टाईलमुळे तिच्यावरही मीडियाची नजर असते. (Photo Credit - Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/03/05013540/tarak1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तारक मेहता का उल्टा चश्मा मधील टप्पू सेनाची सोनूही मागे नाही. काही वर्षांपासून पलक सिधवानी ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. तिच्या स्टाईलमुळे तिच्यावरही मीडियाची नजर असते. (Photo Credit - Instagram)
3/10
![रोशन भाभीला स्टाईलीश रहायला आवडते आणि म्हणूनच सोशल मीडियावर ती नेहमीच चर्चेत असते. (Photo Credit - Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/03/05013532/tarak2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोशन भाभीला स्टाईलीश रहायला आवडते आणि म्हणूनच सोशल मीडियावर ती नेहमीच चर्चेत असते. (Photo Credit - Instagram)
4/10
![रोशन भाभी म्हणजेच जेनिफर मिस्त्री बन्सीवाल यांच्याविषयी बोलायचं झालं तर तीही स्टाईलमध्ये कमी नाही. ती अनेकदा तिचे स्टायलिश फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (Photo Credit - Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/03/05013522/tarak3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोशन भाभी म्हणजेच जेनिफर मिस्त्री बन्सीवाल यांच्याविषयी बोलायचं झालं तर तीही स्टाईलमध्ये कमी नाही. ती अनेकदा तिचे स्टायलिश फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (Photo Credit - Instagram)
5/10
![तारक मेहता का उल्टा चश्मा शोमधील बबीताच सर्वात मॉडर्न आणि स्टाइलिश पात्र आहे. (Photo Credit - Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/03/05013513/tarak4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तारक मेहता का उल्टा चश्मा शोमधील बबीताच सर्वात मॉडर्न आणि स्टाइलिश पात्र आहे. (Photo Credit - Instagram)
6/10
![होय.. ही बबीताच आहे, जिच्या अदांवर जेठालाल घायाळ होतो. शोमध्ये बबीताची व्यक्तिरेखा मुनमुन दत्ता साकारत आहे. जिचे फोटोशूट्स वारंवार व्हायरल होतात. (Photo Credit - Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/03/05013504/tarak5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
होय.. ही बबीताच आहे, जिच्या अदांवर जेठालाल घायाळ होतो. शोमध्ये बबीताची व्यक्तिरेखा मुनमुन दत्ता साकारत आहे. जिचे फोटोशूट्स वारंवार व्हायरल होतात. (Photo Credit - Instagram)
7/10
![अंजली भाभीनंतर आता बबीता विषयी सांगायचं झालं तर ती शोमध्ये जितकी मॉडर्न दिसली तितकीच बोल्ड खऱ्या आयुष्यातही आहे. आपल्याला खात्री नसल्यास, हे फोटो पहा. (Photo Credit - Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/03/05013456/tarak6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंजली भाभीनंतर आता बबीता विषयी सांगायचं झालं तर ती शोमध्ये जितकी मॉडर्न दिसली तितकीच बोल्ड खऱ्या आयुष्यातही आहे. आपल्याला खात्री नसल्यास, हे फोटो पहा. (Photo Credit - Instagram)
8/10
![सुनैना भारतीय पेहरावापासून ते पाश्चात्य कपड्यांमध्ये उठून दिसते. तिला ड्रेसिंग स्टाईलसोबत प्रयोग करायला आवडते. ती बर्याचदा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असते. (Photo Credit - Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/03/05013450/tarak7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुनैना भारतीय पेहरावापासून ते पाश्चात्य कपड्यांमध्ये उठून दिसते. तिला ड्रेसिंग स्टाईलसोबत प्रयोग करायला आवडते. ती बर्याचदा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असते. (Photo Credit - Instagram)
9/10
![या शोमध्ये अंजली मेहता साधेपणाची आवड असलेल्या महिलेच्या भूमिकेत दिसली असून ती बहुधा भारतीय वेशभूषेत दिसते. पण वास्तविक जीवनात सुनैना फौजदार बर्यापैकी ग्लॅमरस आहे. (Photo Credit - Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/03/05013442/tarak8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या शोमध्ये अंजली मेहता साधेपणाची आवड असलेल्या महिलेच्या भूमिकेत दिसली असून ती बहुधा भारतीय वेशभूषेत दिसते. पण वास्तविक जीवनात सुनैना फौजदार बर्यापैकी ग्लॅमरस आहे. (Photo Credit - Instagram)
10/10
![तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमध्ये पहिली नवीन एन्ट्री म्हणजे सुनैना फौजदार जी अंजली मेहताची भूमिका साकारत आहे. अल्पावधीतच तिने या शोमध्ये आपले स्थान निर्माण केलं आहे. तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. (Photo Credit - Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/03/05013436/tarak9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमध्ये पहिली नवीन एन्ट्री म्हणजे सुनैना फौजदार जी अंजली मेहताची भूमिका साकारत आहे. अल्पावधीतच तिने या शोमध्ये आपले स्थान निर्माण केलं आहे. तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. (Photo Credit - Instagram)
Published at :
Tags :
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Total Episodes Munmun Dutta Instagram Id Munmun Dutta Phone Number Palak Sidhwani Palak Sidhwani Age Palak Sidhwani And Raj Anadkat Palak Sidhwani Boyfriend Name Palak Sidhwani Brother Name Palak Sidhwani Facebook Palak Sidhwani Instagram Palak Sidhwani Mother Name Palak Sidhwani Serials Sunayana Fozdar Family Sunayana Fozdar Tv Shows Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Daya Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Episode 1 Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Episode 3113 Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Today Episode Anjali Bhabhi Babita Ji Munmun Dutta And Raj Anadkat News Munmun Dutta Cast Munmun Dutta Family Munmun Dutta Husband Vinay Jain Photos Munmun Dutta Instagram Taarak Mehta Ka Ooltah Chashmah New Episode Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Sony Liv Sunayana Fozdar Sunayana Fozdar Cast Sunayana Fozdar Height Sunayana Fozdar Husband Name Sunayana Fozdar Instagram Sunayana Fozdar Instagram Picuki Sunayana Fozdar Serials Sunayana Fozdar Tmkoc Sunayana Fozdar Wiki Taarak Mehta Ka Ooltah Chashmah 2020 Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Cast Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Episode ABP Munmun Dutta Taarak Mehta Ka Ooltah Chashmahअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)