एक्स्प्लोर
Zara Hatke Zara Bachke : जरा हटके जरा बचके'चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला
Zara Hatke Zara Bachke : रिलीजच्या चार दिवसांत 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
Zara Hatke Zara Bachke
1/10

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान सध्या 'जरा हटके जरा बचके' या सिनेमामुळे चर्चेत आहेत.
2/10

सारा अली खान आणि विकी कौशलची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.
Published at : 06 Jun 2023 04:52 PM (IST)
आणखी पाहा























