एक्स्प्लोर

OTT trending Movie: OTT वर धुमाकुळ घालतेय 2 तास 35 मिनिटांचा रोमँटिक सिनेमा; Imdbवर दमदार रेटिंग, Must Watch

या चित्रपटाची कथा आधुनिक नातेसंबंध, मैत्री, प्रेम, विश्वास आणि भावनिक गुंतागुंत याभोवती फिरते. हा चित्रपट तुम्हाला हसवेलही आणि भावुकही करेल.

OTT Trending Movie: बॉलिवूडचा एक रोमँटिक चित्रपट थिएटरनंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे आणि येताच नंबर-1  ठरला आहे. तब्बल 2 तास 35 मिनिटांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवण्यात अपयशी ठरला असला, तरी त्याला IMDb कडून दमदार रेटिंग मिळाली आहे. हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी ओटीटीवर रिलीज झाला आणि अवघ्या 24 तासांत टॉप ट्रेंडिंगमध्ये असलेल्या चित्रपटांना मागे टाकत त्याने नंबर-1 स्थान पटकावलं. याच वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट सहाव्या क्रमांकावर होता. या चित्रपटाची कथा आधुनिक नातेसंबंध, मैत्री, प्रेम, विश्वास आणि भावनिक गुंतागुंत याभोवती फिरते. हा चित्रपट तुम्हाला हसवेलही आणि भावुकही करेल. आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, तो म्हणजे ‘कॉकटेल 2’ (Cocktail 2).

‘कॉकटेल 2’ हिट ठरला की फ्लॉप?

2012 मध्ये आलेल्या ‘कॉकटेल’ या चित्रपटाचा सीक्वेल ‘कॉकटेल 2’ याच वर्षी जून महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांमध्ये सहाव्या क्रमांकावर पोहोचला असला, तरी तो बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही. सुमारे 150 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘कॉकटेल 2’ने जगभरात जवळपास 147 कोटी रुपयांची कमाई केली.

कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार ‘कॉकटेल 2’?

थिएटरमधून प्रदर्शित झाल्यानंतर ‘कॉकटेल 2’च्या ओटीटी रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर 14 ऑगस्टपासून हा चित्रपट Netflix वर उपलब्ध झाला आहे. Netflix वर प्रदर्शित होताच या चित्रपटाने टॉप-10 ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत नंबर-1 स्थान पटकावलं. त्याने ‘मैं वापस आऊंगा’, ‘पेद्दी’ आणि ‘इक्का’ यांसारख्या चित्रपटांना मागे टाकलं आहे.

काय आहे ‘कॉकटेल 2’ची कथा?

‘कॉकटेल 2’ची कथा कुणाल, दिया आणि ऐली यांच्या लव्ह ट्रायंगलवर आधारित आहे.दिया (रश्मिका मंदाना) आणि कुणाल (शाहिद कपूर) रिलेशनशिपमध्ये असतात. दोघेही कुटुंबीयांकडून लग्नासाठी होत असलेल्या दबावामुळे त्रासलेले असतात. त्यामुळे ते सिसिलीला फिरायला जाण्याचा निर्णय घेतात.तिथे दियाची भेट ऐली (कृती सेनन) हिच्याशी होते. दिया ऐलीला कुणालसोबत फ्लर्ट करून त्याची तिच्यावरील निष्ठा तपासण्यास सांगते. मात्र, परिस्थिती वेगळीच वळण घेते आणि ऐलीच कुणालच्या प्रेमात पडते.यानंतर या तिघांच्या नात्यात निर्माण होणारी गुंतागुंत, प्रेम, विश्वास आणि भावनिक संघर्ष या चित्रपटात पाहायला मिळतो.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

OTT trending Movie: OTT वर धुमाकुळ घालतेय 2 तास 35 मिनिटांचा रोमँटिक सिनेमा; Imdbवर दमदार रेटिंग, Must Watch
OTT वर धुमाकुळ घालतेय 2 तास 35 मिनिटांचा रोमँटिक सिनेमा; Imdbवर दमदार रेटिंग, Must Watch
Sayaji Shinde On Omraje Nimbalkar: ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
Prabhas Fauji: हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
Himanshi Khurana: 'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Embed widget