एक्स्प्लोर
अनंत-राधिकाच्या लग्नासाठी WWE सुपरस्टार जॉन सीना मुंबईत दाखल; पाहा फोटो!
अनंत-राधिकाच्या शाही विवाह सोहळ्यासाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून अनेक दिग्गज, सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.
![अनंत-राधिकाच्या शाही विवाह सोहळ्यासाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून अनेक दिग्गज, सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/12/bcbda5940ac9187663d07b5a72f119681720771797163289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनंत-राधिका
1/10
![उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणी राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्यास आता फक्त काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/12/c3315c31c2bfbf2f146e9c694bf50c998d741.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणी राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्यास आता फक्त काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे.
2/10
![अनंत अंबानी- राधिका मर्चंटच्या शाही विवाह सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी WWE सुपरस्टार जॉन सीना मुंबईत दाखल झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/12/21a918d7167dbe462453304d364ebb7984747.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनंत अंबानी- राधिका मर्चंटच्या शाही विवाह सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी WWE सुपरस्टार जॉन सीना मुंबईत दाखल झाला आहे.
3/10
![अनंत-राधिकाच्या शाही विवाह सोहळ्यासाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून अनेक दिग्गज, सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/12/5f2c77fdb69dac627ff7ce5a4f6c72e5c648b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनंत-राधिकाच्या शाही विवाह सोहळ्यासाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून अनेक दिग्गज, सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.
4/10
![अंबानी कुटुंबाकडून पाहुण्यांची बडदास्त ठेवली जात आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/12/f6eaf2fb45906097d5a34ad0388da131311c2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंबानी कुटुंबाकडून पाहुण्यांची बडदास्त ठेवली जात आहे
5/10
![व्हीव्हीआयपी मंडळींसाठी खास महागडं गिफ्ट देण्यात येणार आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/12/7cf681789b4894eadebf72bd835032c4578c6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
व्हीव्हीआयपी मंडळींसाठी खास महागडं गिफ्ट देण्यात येणार आहे
6/10
![कोट्यवधी किंमतीचे घड्याळ देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/12/94fc9663fb0537d6d37d59c6b48247a6099c1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोट्यवधी किंमतीचे घड्याळ देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
7/10
![तर, इतर पाहुण्यांना काश्मीर, राजकोट, बनारस येथून मागवण्यात आलेले गिफ्ट देण्यात येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/12/150e261406b23f9ef53802a79fb2327ae6ef0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर, इतर पाहुण्यांना काश्मीर, राजकोट, बनारस येथून मागवण्यात आलेले गिफ्ट देण्यात येणार आहे.
8/10
![डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी नववधू राधिका मर्चंटसाठी खास पोशाख तयार केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/12/061cda994a2a082bab7543a52ba747be91e1d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी नववधू राधिका मर्चंटसाठी खास पोशाख तयार केला आहे.
9/10
![त्यांनी व्हॅनिटी फेअरला सांगितले की त्यांनी राधिकासाठी एक संपूर्ण ‘कलेक्शन’ तयार केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/12/343a59102ea1fb2b3a335f48b15e3dd1c2cf0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांनी व्हॅनिटी फेअरला सांगितले की त्यांनी राधिकासाठी एक संपूर्ण ‘कलेक्शन’ तयार केले आहे.
10/10
![देशभरातून उद्योगपती, व्यावसायिक, सेलिब्रिटी आणि राजकारणी यांची उपस्थिती असणार आहे. (photo: manav manglani)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/12/88dab91f389046c72027baa56321deb7cd47e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशभरातून उद्योगपती, व्यावसायिक, सेलिब्रिटी आणि राजकारणी यांची उपस्थिती असणार आहे. (photo: manav manglani)
Published at : 12 Jul 2024 01:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)