एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
National Film Awards 2021 | 'हे' आहेत 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/23/31d25e0656bc6a737e04ca5a81d1e5b8_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
National Film Awards
1/8
![काल 67व्या राष्ट्रीय चित्रपटांच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/23/181c253b020d4c4b8d0de65806dbc0b04f70e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काल 67व्या राष्ट्रीय चित्रपटांच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
2/8
!['मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' आणि 'पंगा' या चित्रपटासाठी कंगना रनौतहा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. कंगना राणौतचा हा चौथा पुरस्कार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/23/7a4e96bee7740ff475842ad2b773b80ed4f02.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' आणि 'पंगा' या चित्रपटासाठी कंगना रनौतहा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. कंगना राणौतचा हा चौथा पुरस्कार आहे.
3/8
![मणिकर्णिका सिनेमाचं दिग्दर्शनही कंगनाने केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/23/1efbc86c9499ec3430796b47d2cfa0f0109bc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मणिकर्णिका सिनेमाचं दिग्दर्शनही कंगनाने केलं आहे.
4/8
![मनोज वाजपेयीला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. 'भोसले' चित्रपटातील कामासाठी मनोज वाजपेयीला हा पुरस्कार देण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/23/9c8e30bc91543be6d2f120ee7e80fcde07afe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मनोज वाजपेयीला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. 'भोसले' चित्रपटातील कामासाठी मनोज वाजपेयीला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
5/8
![तामिळ चित्रपटासाठी धनुषला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/23/9ff0c872cbd1b907b1e0f261853256aba303e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तामिळ चित्रपटासाठी धनुषला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
6/8
![दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर अभिनीत चित्रपट 'छिछोरे' सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून गौरवण्यात आलं आहे. चित्रपटगृहात रिलीज झालेला 'छिछोरे' हा सुशांतचा शेवटचा चित्रपट ठरला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/23/6707645b06ce49964b6ca172060e6524ab958.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर अभिनीत चित्रपट 'छिछोरे' सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून गौरवण्यात आलं आहे. चित्रपटगृहात रिलीज झालेला 'छिछोरे' हा सुशांतचा शेवटचा चित्रपट ठरला.
7/8
![जल्लीकट्टू या चित्रपटाला बेस्ट सिनेमॅटोग्राफर या पुरस्काराने गौरविण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/23/3c295075c344c9fce8eed1c9099cb116d7809.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जल्लीकट्टू या चित्रपटाला बेस्ट सिनेमॅटोग्राफर या पुरस्काराने गौरविण्यात आले.
8/8
![अभिनेता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या केसरी चित्रपटातील ‘तेरी मिट्टी मे मिलजावा’ या गाण्यासाठी बी प्राक यांना सर्वोत्तम गायक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/23/45996b36cbbc6692c2d0eb93b2cc9d0cab64b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या केसरी चित्रपटातील ‘तेरी मिट्टी मे मिलजावा’ या गाण्यासाठी बी प्राक यांना सर्वोत्तम गायक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय.
Published at : 23 Mar 2021 10:19 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion