एक्स्प्लोर
Poonam Panday Death : पूनम पांडेचं निधन, Cervical cancer मुळे अखेरचा श्वास!
Poonam Panday Death : लोकप्रिय अभिनेत्री पूनम पांडेचं (Poonam Pandey) सरव्हायकल कॅन्सरने निधन झालं आहे. अभिनेत्रीच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
अभिनेत्री पूनम पांडेचं सर्व्हायकल कॅन्सर ने निधन! (Photo credit : Instagram/@poonampandeyreal)
1/10

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिचं निधन झाल्याचं वृत्त आहे. (Photo credit : Instagram/@poonampandeyreal)
2/10

पूनम पांडेच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याबाबतची पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये म्हटलंय की, "आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे. कॅन्सरशी झुंज देणारी आपली लाडकी पूनम पांडे आपल्याला सोडून गेली" (Photo credit : Instagram/@poonampandeyreal)
Published at : 02 Feb 2024 12:00 PM (IST)
आणखी पाहा























