एक्स्प्लोर

In Pics : ...म्हणून Raveena Tondon नं आपल्या पतीच्या Ex-Wife ला ग्लास फेकून मारला

Feature_Photo_1

1/9
चित्रपटसृष्टीतील अनेक किस्से आपल्याला ऐकायला मिळत असतात. ज्यांची चर्चा सर्वत्र होत असते. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)

2/9
अभिनेत्री रवीना टंडनचा असाच एक किस्सा खूप गाजला होता. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)

3/9
रवीनाचा नवरा अनिल थडानीची आधीची बायको असलेल्या नताशा सिप्पीला रवीनानं ज्यूसचा ग्लास फेकून मारला होता. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)

4/9
रवीना आपल्या पतीसह रितेश सिधवानीकडे न्यू ईयर पार्टीमध्ये गेली होती. तिथं अनिल थडानी म्हणजे रवीनाच्या नवऱ्याची  एक्स-वाइफ नताशा आली होती.(Photo:@RaveenaTandonOfficial/FB)

5/9
या पार्टीत नताशा अनिलच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. ते पाहून रवीनाचा पारा चढला आणि रवीनानं तिला ज्यूसचा ग्लास फेकून मारला होता. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)

6/9
एका पोर्टलनं यासंदर्भात दोघींची प्रतिक्रिया घेतली होती. त्यात रवीनानं म्हटलं होतं की, माझा पती किंवा कुटुंबाविषयी कुणी अपमानास्पद बोलत असेल तर मी त्याला सोडणार नाही.  (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)

7/9
(Photo:@RaveenaTandonOfficial/FB)
(Photo:@RaveenaTandonOfficial/FB)
8/9
अनिल थडानीचं रवीनासोबतचा दुसरं लग्न आहे. त्यानं  2003 मध्ये रवीनाला प्रपोज केलं आणि 2004 मध्ये लग्न केलं. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)

9/9
रवीना आणि अनिलच्या लग्नाला 17 वर्ष पूर्ण झाली आहेत. (Photo:@RaveenaTandonOfficial/FB)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात

स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल

Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 

पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार

Embed widget