एक्स्प्लोर
PHOTO: 'मी भारतीय आहे', जुई गडकरीच्या उत्तराने जिंकली सर्वांचीच मने!
'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या जुई गडकरीला 'तुझी जात कोणती?' असा थेट प्रश्न एका चाहत्याने विचारला आहे.
(photo:juigadkariofficial/ig)
1/11

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत जुई गडकरीचा (Jui Gadkari) समावेश आहे. 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून सध्या ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (photo:juigadkariofficial/ig)
2/11

अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. (photo:juigadkariofficial/ig)
Published at : 06 Mar 2024 04:57 PM (IST)
आणखी पाहा























