एक्स्प्लोर

PHOTO: वैयक्तिक आयुष्यात मुलगा हवा आहे की मुलगी? रणवीर म्हणाला..

(photo:ranveersingh/ig)

1/6
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) आगामी 'जयेशभाई जोरदार' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. (photo:ranveersingh/ig)

2/6
'जयेशभाई जोरदार' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमात रणवीरने त्याला वैयक्तिक आयुष्यात मुलगा हवा आहे की मुलगी ते सांगितले आहे.(photo:ranveersingh/ig)

3/6
'जयेशभाई जोरदार' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमात रणवीरला विचारण्यात आले की, वैयक्तिक आयुष्यात मुलगा हवा आहे की मुलगी? यावर रणवीर म्हणाला, हे देवाच्या हातात आहे. यासंदर्भात सिनेमातदेखील एक संवाद आहे, मंदिरात गेल्यावर शिरा मिळो वा लाडू. जो प्रसाद मिळेल तो तुम्ही घेता. (photo:ranveersingh/ig)

4/6
'जयेशभाई जोरदार' या सिनेमात शालिनी पांडे मुख्य भूमिकेत आहे.(photo:ranveersingh/ig)

5/6
या सिनेमाच्या माध्यमातून शालिनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.(photo:ranveersingh/ig)

6/6
रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण 2018 साली लग्नबंधनात अडकले. दीपिका आणि रणवीर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहेत. ते अनेकदा त्यांचे रोमॅंटिक फोटो शेअर करत असतात. 'जयेशभाई जोरदार' या सिनेमामध्ये रणबीरनं 'जयेशभाई' ही भूमिका साकारली असून अभिनेता बोमन इराणी यांनी एका गावाच्या सरपंचाची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन दिव्यांक ठक्कर यांनी केलं आहे.(photo:ranveersingh/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vasundhara Oswal : ऑस्ट्रेलियात 'ताजमहाल' बांधणाऱ्या भारतीय वंशाच्या अब्जाधीश उद्योगपतीची लेक युगांडामध्ये कैद! थेट प्लान्टमधून अपहरण
ऑस्ट्रेलियात 'ताजमहाल' बांधणाऱ्या भारतीय वंशाच्या अब्जाधीश उद्योगपतीची लेक युगांडामध्ये कैद! थेट प्लान्टमधून अपहरण
अजित पवारांनी अमोल मिटकरींना आवरावं, नाहीतर बारामतीसह इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचे काम करणार नाही, भाजप युवा मोर्चाचा इशारा

Multiple Bomb Threats to Indian Flights : भारतीय विमानांना परदेशातून बॉम्बच्या धमक्या; केंद्रीय गुप्तचर संस्थांनी ठावठिकाणा शोधला!
भारतीय विमानांना परदेशातून बॉम्बच्या धमक्या; केंद्रीय गुप्तचर संस्थांनी ठावठिकाणा शोधला!
NCB अधिकारी समीर वानखेडेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत भरत गोगावलेंनी एका वाक्यातच विषय संपवला
NCB अधिकारी समीर वानखेडेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत भरत गोगावलेंनी एका वाक्यातच विषय संपवला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Superfast : विधानसभा सुपरफास्ट अपडेट, बातम्यांचा वेगवान आढावा : 17 OCT 2024Aditi Tatkare Facebook Hack | मंत्री आदिती तटकरेंचं फेसबुक अकाऊंट हॅक, अकाऊंटवरून आक्षेपार्ह मेसेजImtiaz Jaleel On Nanded Bypoll Election | नांदेड पोटनिवडणुकीच्या मैदानात इम्तियाज जलील उतरणारABP Majha Headlines : 6 PM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasundhara Oswal : ऑस्ट्रेलियात 'ताजमहाल' बांधणाऱ्या भारतीय वंशाच्या अब्जाधीश उद्योगपतीची लेक युगांडामध्ये कैद! थेट प्लान्टमधून अपहरण
ऑस्ट्रेलियात 'ताजमहाल' बांधणाऱ्या भारतीय वंशाच्या अब्जाधीश उद्योगपतीची लेक युगांडामध्ये कैद! थेट प्लान्टमधून अपहरण
अजित पवारांनी अमोल मिटकरींना आवरावं, नाहीतर बारामतीसह इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचे काम करणार नाही, भाजप युवा मोर्चाचा इशारा
अजित पवारांनी अमोल मिटकरींना आवरावं, नाहीतर बारामतीसह इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचे काम करणार नाही, भाजप युवा मोर्चाचा इशारा
Multiple Bomb Threats to Indian Flights : भारतीय विमानांना परदेशातून बॉम्बच्या धमक्या; केंद्रीय गुप्तचर संस्थांनी ठावठिकाणा शोधला!
भारतीय विमानांना परदेशातून बॉम्बच्या धमक्या; केंद्रीय गुप्तचर संस्थांनी ठावठिकाणा शोधला!
NCB अधिकारी समीर वानखेडेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत भरत गोगावलेंनी एका वाक्यातच विषय संपवला
NCB अधिकारी समीर वानखेडेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत भरत गोगावलेंनी एका वाक्यातच विषय संपवला
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं 'कॅंडिडेट कनेक्ट' अभियान सुरू; उमेदवाराचा प्रवास अन् विकासावर फोकस

Kangana Ranaut : देशभरात 'इमर्जन्सी' लागणार, अभिनेत्री कंगना राणौतने दिली गुडन्यूज, सेन्सॉर बोर्डाची चित्रपटाला मंजुरी
देशभरात 'इमर्जन्सी' लागणार, अभिनेत्री कंगना राणौतने दिली गुडन्यूज, सेन्सॉर बोर्डाची चित्रपटाला मंजुरी
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात जागावाटपात शिंदे गट आणि काँग्रेस वरचढ राहणार? कोणाच्या वाट्याला कोणत्या जागा येणार??
कोल्हापूर जिल्ह्यात जागावाटपात शिंदे गट आणि काँग्रेस वरचढ राहणार? कोणाच्या वाट्याला कोणत्या जागा येणार??
धक्कादायक ! खासगी रुग्णालयांत तब्बल 1169 सीजर, रुग्णांची लूट; डॉक्टरांना आरोग्य विभागाची नोटीस

Embed widget